✒️ निवडणूक फिक्सिंगच्या आरोपावरून गदारोळ
▪️उत्तरास टाळाटाळ नको – राहुल
▪️हा तर महाराष्ट्राचा अपमान – फडणवीस
▪️१२ जूनला मशाल मोर्चा – सपकाळ
✒️ भारत कधीही ‘दहशतीचे सूत्रधार’ व पीडितांची बरोबरी मान्य करणार नाही: एस. जयशंकर
✒️ सोनिया गांधींची प्रकृती खालावली
✒️ छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांना कंठस्नान
✒️ प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा वापर मर्यादितच हवा !
▪️सर्वोच्च न्यायालयाचे खडे बोल
✒️ एचडीएफसी बँकेच्या का सीईओविरोधात गुन्हा
▪️एलकेएमएम ट्रस्टच्या आरोपांनंतर कारवाई; बँकेने आरोप फेटाळले
✒️ १२ जूननंतर कोसळधारा
✒️ भारतातील अति दारिद्र्य दर घटला
▪️जागतिक बँकेचा अहवाल
✒️ राज्यात आणखी १५० क्रीडा संकुले उभारणार
▪️तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
✒️ आयटीआयची गुणवत्ता यादी ९ जुलैला
▪️विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज भरता येणार
✒️ महायुती कार्यकर्त्यांच्या मागे खंबीर उभी
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
✒️ अकरावी प्रवेशाची यादी आज जाहीर होणार
✒️ …ही तर भारतीय मुत्सद्देगिरीला चपराक
▪️दहशतवादविरोधी समितीवरील पाकिस्तानच्या नियुक्तीबाबत पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
✒️ ज्योती याराजीची सुवर्ण धाव
▪️तैवान अॅथलेटिक्स ओपन
✒️ गुकेशला विजेतेपदाची हुलकावणी
▪️कार्लसनला सातव्यांदा बुद्धिबळ विजेतेपद
✒️ दिशा हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू – डॉ. सचिन गवळी
✒️ रोटरी क्लब सांगोला यांच्या वतीने तंबाखू व्यसनमुक्ती पत्रक वाटप व शपथ प्रदान
✒️ जुन्या पेन्शनचे याचिका कर्ते प्रदीप महल्लै यांची सांगोला येथे सदिच्छा भेट
✒️ मेजर हवालदार संभाजी काशीद यांचा सेवानिवृत्ती निमित्त माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्या वतीने सत्कार
✒️ ऑपरेशन सिंदूरमध्ये दणदणीत विजय; तिन्ही दलाच्या सन्मानार्थ सांगोल्यात तिरंगा रॅली संपन्न
✒️ सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष सांगोला ते जवळा रस्त्यांची दुरावस्था; रस्ता दुरूस्त करण्याची नागरिकांची मागणी
✒️ महावितरण कंपनीच्या बाह्यस्रोत कंत्राटी कामगारांना पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक