ठळक बातम्या – 08/07/2025

0

✒️ मोतीलाल नगरही अदानींकडे !

▪️म्हाडा आणि अदानी समूह यांच्यात करार

▪️१६०० चौरस फुटांच्या अत्याधुनिक सदनिकेत रहिवाशांचे पुनर्वसन

✒️ पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

▪️आरोपीस अटक

✒️ डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा !

▪️शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी

▪️आझाद मैदानात धरणे आंदोलन

▪️हिंदी भाषेच्या सक्तीवरून संघाने महायुतीचे कान टोचले

▪️मराठी भाषा गिळंकृत करण्याचा प्रयत्न – सपकाळ

✒️ महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू – भाजप खासदार दुबे

✒️ विजयोत्सवामुळे भाजपच्या बुडाखाली आग !

▪️उद्धव ठाकरेंची फडणवीस, शेलारांवर सडकून टीका

▪️युतीबद्दल बोलू नका, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

✒️ मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो !

▪️तहव्बूर राणाच्या चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट

✒️ बिहारमध्ये लाखो मतदारांचा मतदान हक्क धोक्यात

▪️एडीआर’ची सुप्रीम कोर्टात याचिका

▪️१० जुलैला सुनावणी

▪️निवडणूक आयोगाने मागितला नागरिकत्वाचा पुरावा

✒️ …तर १० टक्के अतिरिक्त कर लादणार

▪️ट्रम्प यांचा ‘ब्रिक्स’ देशांना इशारा

✒️ मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात ६०२ द्वेषमूलक गुन्हे

▪️३४५ द्वेषपूर्ण भाषणांची नोंद, पहलगाम हल्ल्यानंतर दोन महिन्यांत १८० प्रकरणे

✒️ महाराष्ट्राने दुधाचा ब्रँड निर्माण करावा

▪️राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सूचना

✒️ लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार ?

▪️नाना पटोले पुरवणी मागण्यांवर आक्रमक

✒️ हॉटेल व्हिट्स प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची घोषणा

▪️गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा आरोप; मंत्री शिरसाट यांच्या नावाने वादंग

✒️ बुमराविनाही २० बळी घेण्याची क्षमता !

▪️दुसऱ्या कसोटीतील ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार गिलकडून भारतीय गोलंदाजांचे कौतुक

✒️ कारकीर्दीतील तिसरी संस्मरणीय कसोटीः सिराज

▪️’कर्करोगाशी झुंज देणाऱ्या बहिणीला विजय समर्पित’ – आकाश

✒️ फलंदाजांना पोषक खेळपट्टीवरून खडाजंगी

✒️ सलग ७ शासकीय पदांवर यशस्वी ठरलेली शितल नकाते आता वर्ग १ अधिकारी; शितल नकाते यांची गगनभरारी

✒️ माणगंगा परिवार अर्बन बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला – नितीन इंगोले

▪️माणगंगा परिवार बँकेच्या हातीद शाखेचे उद्घाटन

✒️ मिरज-कलबुर्गी-मिरज यात्रा स्पेशल रेल्वेस मुदतवाढ मिळावी- कामटे संघटना

✒️ १४ जुलै पर्यंत डाळिंबासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत : दिपाली जाधव

✒️ सांगोल्यातील नविन व्यापारी संकुलास “माता चौंडेश्वरी व्यापारी संकुल” नाव देण्याची मागणी

✒️ फॅबटेक कॉलेज मधील तेजस गायकवाड यांची ग्लोबल स्पेस प्रा. लि. कंपनीत निवड

▪️वार्षिक ३. लाख ६० हजार पगारः कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here