✒️ पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३१,६२८ कोटींचे पॅकेज
▪️जमीन खरडून गेलेल्या ६० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ३.४७ लाखांची मदत
✒️ चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव !
▪️लातूर धाराशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
✒️ २४,६३४ कोटींच्या चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
▪️केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; महाराष्ट्रातील दोन रेल्वेमार्गांचा समावेश
✒️ झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर’ योजना राबविणार
▪️पुनर्विकास योजनेसाठी नोडल एजन्सी
▪️झोपडपट्ट्या, जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा होणार पुनर्विकास
▪️राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
✒️ मराठा समाजाला हायकोर्टाचा दिलासा
▪️कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती नाही

✒️ हिमाचल प्रदेश मध्ये बसवर डोंगर कोसळला, 15 जणांचा जागीच मृत्यू
✒️ बोलणी फिस्कटली, एसटी कामगारांचा १३ तारखेपासून चक्का जामचा इशारा
✒️ भारतासह 11 देशांचा अमेरिकेला थेट विरोध, दिला गंभीर इशारा
✒️ पूजा खेडकरला सर्वात मोठा धक्का, आईलाच पोलीसांनी घेतलं ताब्यात
✒️ यूपीआय वापरकर्त्यांना ‘पिन ‘ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा
✒️ शिवसेना नाव, धनुष्यबाणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
✒️ नवी मुंबई विमानतळाचे स्वप्न आज साकार
▪️पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो-३ सह राज्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन
✒️ जमिनींसाठीचा तुकडे बंदी कायदा रद्द
▪️बिगर शेती वापर क्षेत्रांतील नागरिकांना दिलासा
✒️ एसटी कर्मचाऱ्यांना थकीत भत्ते महागाई भत्ता. घरभाडे यांसह अन्य भत्ते देण्यास सरकार सकारात्मक – प्रताप सरनाईक
✒️ ओमानमधील ३६ भारतीय कामगारांची सुटका
▪️केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्तक्षेपानंतर सुरक्षितरित्या मायदेशी

✒️ ओला दुष्काळ, कर्जमाफीच्या मागणीसाठी शुक्रवारी एल्गार
✒️ रत्ने व आभूषणे धोरण जाहीर
▪️५ लाख नवीन रोजगार, १ लाख कोटींची गुंतवणूक राज्य मंत्रिमंडळावी मंजुरी
✒️ लबूशेनला डच्चू, स्टार्कचे पुनरागमन
▪️भारताविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी अष्टपैलू मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कर्णधार
▪️कमिन्स, मॅक्सवेल दुखापतीमुळे मुकणार, रेनशॉला प्रथमच एकदिवसीय संघात स्थान
✒️ तीन भारतीयांना आयसीसी पुरस्कारासाठी नामांकन
✒️ सांगोला येथे उन्मेष सृजनरंग २०२५ युवा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन
▪️लोककला, संस्कृती आणि सृजनशीलतेतून समाज परिवर्तनाची प्रेरणा मिळते. योगेश चिकटगावकर
✒️ चिंचोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शेकापचे श्री. अंकुश खांडेकर
✒️ नाझरा विद्यामंदिर प्रशाला नेट बॉल स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम
✒️ वाढेगांव येथील स्पंदन ग्रुपने पुरग्रस्त भागात राबविली स्वच्छता मोहीम

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



