ठळक बातम्या – 09/01/2026

0

✒️ काहीही केले तरी मराठी मनावर कोरलेले शिवसेना नाव पुसता येणार नाही

▪️उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

✒️ ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’?

▪️भारतावर ५०० टक्के टैरिफ लावण्याच्या हालचाली निर्णय पुढील आठवड्यात

✒️डॉ. माधवराव गाडगीळ यांचे निधन

▪️पर्यावरणवाद्यांचा आधारवड हरपला

✒️ भाजपकडून २७ जणांची हकालपट्टी

▪️जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे न घेता केली होती बंडखोरी

✒️ विद्यार्थ्यांचा ताण होणार दूर

▪️शैक्षणिक संस्थांमध्ये होणार मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती

▪️जिल्हास्तरीय निरीक्षण समितीची स्थापना

✒️ समृद्धी महामार्गावर आजपासून पाच दिवस ब्लॉक

✒️ ठाकरे बंधू, महायुतीची तोफ धडाडणार

▪️शिवाजी पार्कमधील सभेसाठी पालिकेची परवानगी

✒️ भाजपचा दुतोंडी चेहरा उघड

▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ ना खान, ना बान, राखू भगव्याची शान !

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी साधला संवाद

✒️ सेन्सेक्स ७८० अंकांनी कोसळला

▪️गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटींचे नुकसान

✒️ महिला क्रिकेटच्या भरारीचा नवा अध्याय

▪️नवी मुंबईत आजपासून रंगणार ‘डब्ल्यूपीएल’चे चौथे पर्व; सलामीला गतविजेत्या मुंबईची बंगळुरूशी गाठ

✒️ ऑस्ट्रेलियाचे अॅशेसवर ४-१ असे वर्चस्व

✒️ शिक्षक पतसंस्थेचे कार्य प्रेरणादायी-दीपकआबा

▪️दिपकआबा साळुंखे-पाटील पतसंस्थेच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न

✒️ सक्सेस क्लासेस येथे १२ वी पीसीएम-पीसीबी बॅचची सुरुवात

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नातून कटफळ येथे नवीन डी.पी. चे उद्घाटन

✒️ ज्ञानदीप विद्यालय सांगोला चे नॅशनल लेवल अबॅकस मध्ये घवघवीत यश

✒️ धाराशिव साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

▪️पहिला हप्ता ३ हजार देण्याच्या मागणीवर युवा सेनेचे उपोषण चौथ्या दिवशीही सुरू

✒️ सांगोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सांगोल्याच्या कवयित्रींचा गौरव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here