ठळक बातम्या – 09/04/2026

0

✒️ युद्धविराम पण तात्पुरता

▪️अमेरिका-इराणदरम्यान २ आठवड्यांची शस्त्रसंधी

▪️शुक्रवारी इस्लामाबादमध्ये चर्चेची शक्यता

▪️युद्धविरामानंतरही इस्त्रायलचा इराणवर हल्ला

✒️ इराणला युरेनियम समृद्ध करण्याची परवानगी दिली जाणार नाही – ट्रम्प

✒️ सेन्सेक्स, निफ्टीमध्ये तेजी

▪️सोने-चांदी दरात मोठी वाढ

▪️डॉलर्सच्या तुलनेत रुपया भक्कम

▪️कच्चे तेल घसरले

✒️ ‘एमपीएससी’ परीक्षेत विजय लामकाने व आरती जाधव प्रथम

✒️ मानखुर्दमधील १४०० झोपड्या जमीनदोस्त

▪️२२ एकर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त

▪️महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त कारवाई

✒️ बारामतीत काँग्रेस उमेदवाराच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू

▪️सुनेत्रा पवार यांचा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन

✒️ शाळा सोडल्याचा दाखला वयाचा निर्णायक पुरावा नाही

▪️मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

✒️ महाराष्ट्रात बाल कुपोषणात लक्षणीय घट

▪️’नर्चर’ प्रणाली बालकांच्या पोषणासाठी वरदान -अनुप कुमार यादव

✒️ समरजितसिंह घाटगे पुन्हा स्वगृही

▪️प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश

✒️ बीफ खा, पण घरात !

▪️आसामचे मुख्यमंत्री सरमांचे निवडणुकीपूर्वी मोठे विधान

✒️ बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत रंगत वाढली

▪️शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची माघार; काँग्रेसचे आकाश मोरे मैदानात ठाम

✒️ मतदार वगळण्याबाबत कोर्टात जाणार

▪️ममता बॅनर्जीची घोषणा

✒️ गुजराती जनता ‘अशिक्षित’ असल्याचे वक्तव्य

▪️खर्गेनी व्यक्त केला खेद

▪️गुजरातबद्दल सर्वोच्च आदर- खर्गे

✒️ निवडणूक आयोग-तृणमूल जोरदार खडाजंगी

▪️मुख्य निवडणूक आयुक्तांनी सुनावले, ‘चालते व्हा!’

✒️ पाकिस्तानला महत्व, भारत पडला बाजूला

▪️संजय राऊत यांची मोदींवर टीका

✒️ गुंतवणूकदारांनी साधली खरेदीसंधी !

▪️सेन्सेक्स, निफ्टीमध्ये उसळी; सलग पाचव्या दिवशी तेजी

✒️ व्याज दर तूर्त स्थिर

▪️भारतीय रिझर्व्ह बँकेचे ‘वेट अँड वॉच’ धोरण

✒️ अमेरिका-इराण युद्धविरामाचे अर्थ जगतातून स्वागत

✒️ ग्रीनला गोलंदाजीसाठी हिरवा कंदील

▪️ईडन गार्डन्सवर आज कोलकाताचा लखनऊशी मुकाबला; मात्र पावसाचे सावट कायम

✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रमाला बेड भेट

✒️ शिवणे कॉलेजचा एक दिवसीय राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्प संपन्न

✒️ पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी वकील संघटनेची मागितली माफी

✒️ सांगोला – कराड – दापोली बस सेवेला मंजुरी

▪️शहीद अशोक कामटे संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here