✒️ मणिपूर पुन्हा पेटले
▪️बस जाळल्या, मालमत्तेची तोडफोड
▪️पाच जिल्ह्यांतील इंटरनेट, मोबाइल सेवा बंद
▪️निदर्शकांचा आत्मदहनाचा प्रयत्न
▪️एका जिल्ह्यात संचारबंदी
✒️ उत्तर हवे असल्यास आम्हाला पत्र लिहा
▪️राहुल गांधी यांच्या आरोपावर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका
✒️ २०२६ मध्ये तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापणार
▪️केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास
✒️ मोदी सरकारची ११ वर्षे पूर्ण
▪️मोदींची सत्तेवर भक्कम पकड कायम
✒️ रत्नागिरीजवळ टँकरची ट्रॅव्हल्सला धडक; २६ शिक्षक जखमी
✒️ आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत २०१७ चा फॉर्म्युला
▪️संख्याबळ अधिक असणाऱ्या पक्षाला महापौरपद
✒️ शुभांशू शुक्ला यांची उद्या अंतराळभरारी
✒️ मस्क यांच्या सोबतचे नाते संपले – ट्रम्प
✒️ ९९ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात
▪️अ. भा. मराठी साहित्य महामंडळाची घोषणा
✒️ देशात कोरोनाचे ६१३३ सक्रिय रुग्ण
✒️ ..म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच – रमेश चेन्नीथला
✒️ उलटा चोर कोतवाल को डांटे – सपकाळ
✒️ रस्ते अपघात, मृत्यूंचा राज्यात चढता आलेख
▪️दोन वर्षांपासून रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक नाही
✒️ चंद्रहार पाटील शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
✒️ सुवर्ण षटकारासह भारताची सांगता !
▪️तैवान अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला एकूण १६ पदके, दुसऱ्या दिवशी १० पदकांवर कब्जा
✒️ खलिलमुळे भारत-अ संघाला निसटती आघाडी
✒️ शाळांची घंटा १६ जून रोजी वाजणार : सुयोग नवले
✒️ अखेर भूमी अभिलेखचा संप मिटला; जमिन मोजणीची रखडलेली कामे होणार आता झटपट
✒️ झाडं झुडपाच्या विळख्यात अडकलेल्या विद्युत वाहिन्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक