ठळक बातम्या – 09/07/2025

0

✒️ मीरा-भाईंदरमध्ये जनक्षोभ

▪️मराठी एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारली

▪️कार्यकर्त्यांची धरपकड, तरीही मराठीजनांनी काढला मोर्चा

▪️शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना हुसकावून लावले

▪️सरनाईकांविरोधात जोरदार घोषणाबाजी

▪️राड्यासाठी फडणवीस जबाबदार – सुप्रिया सुळे

✒️ विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधक आक्रमक

▪️विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी

✒️ मुंबईसाठी १४२ नवीन ‘सायरन’

▪️आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

✒️ सरकारच्या धोरणांविरुद्ध आज ‘भारत बंद’ची हाक

▪️२५ कोटी कर्मचारी सहभागी

✒️ बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांत महिलांना ३५ टक्के आरक्षण

▪️नितीश कुमार यांची घोषणा

✒️ आमदार सुरेश धसांच्या मुलाच्या कारची दुचाकीला धडक

▪️दुचाकीस्वाराचा मृत्यू

✒️ ग्राहकांसाठी प्रभावी जागतिक संरक्षण यंत्रणेची गरज – शिरीष देशपांडे

✒️ पद ही पॉवर नाही, जबाबदारी असते !

▪️राज्यघटनेमुळे कोणीही सर्वोच्च पदावर पोहोचू शकते

▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन

▪️विधिमंडळात गवई यांचा सत्कार

▪️मराठी माणूस सर्वोच्च पदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪️सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय – एकनाथ शिंदे

▪️मराठीत शिक्षण घेतले तरी तो सर्वोच्च पदावर जाऊ शकतो – अंबादास दानवे

✒️ जन सुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू

▪️देवेंद्र फडणवीसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा – सपकाळ

✒️ मस्क-ट्रम्प वाद पुन्हा पेटणार

▪️’त्या’ सेक्स स्कँडल प्रकरणात एकही अटक झाली नसल्याचे मस्क यांचे ट्विट

✒️ औषध खरेदीत विलंब टाळण्यासाठी स्थानिक पातळीवरील खरेदीचे अधिकार

▪️वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

✒️ ‘जशास तसे’ कराला मुदतवाढ

▪️अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

✒️ लॉईसची खेळपट्टी आव्हानात्मक

▪️भारताचे फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांचा इशारा; बुमराचे पुनरागमन पक्के

✒️ नेटमध्ये बुमरासह सर्व गोलंदाजांचा कसून सराव

✒️ हरमनप्रीत, शफालीकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित

▪️इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचे महिलांचे लक्ष्य

✒️ सांगोला महाविद्यालयाच्या एनसीसी छात्रांनी मिळविले सुवर्णपदक

✒️ डॉ. परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे आज मोफत आरोग्य तपासणी, शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन

✒️ सेवानिवृत्त शिक्षकाच्या उपदानातून कपात केलेली संगणक रक्कम येत्या पंधरा दिवसात देणार- गटविकास अधिकारी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here