✒️ ….तोपर्यंत व्यापार चर्चा नाही !
▪️डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला पुन्हा इशारा
✒️ भारत अमेरिकेकडून शस्त्र खरेदी बंद करणार?
▪️संरक्षण मंत्र्यांचा अमेरिकन दौरा रद्द
✒️ वॉलमार्ट, अॅमेझॉनने भारतातील ऑर्डर्स रोखल्या
▪️४३ हजार कोटींचे नुकसान
✒️ प्राप्तिकर विधेयक सरकारकडून मागे
✒️ देशद्रोह कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर सुनावणी होणार
▪️सुप्रीम कोर्टाची केंद्राला नोटीस
✒️ सीमेवरून व्यापार करण्याबाबत भारताची चीनशी बोलणी सुरू
✒️ तेल कंपन्यांना अनुदान
▪️’टॅरिफ बॉम्ब’च्या पार्श्वभूमीवर ३० हजार कोटींची मदत
▪️केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
✒️ ओबीसीच्या क्रिमीलेअर मर्यादेत सुधारणा आवश्यक
▪️ओबीसी कल्याण संसदीय समितीची माहिती
✒️ ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्यावरून खडाखडी
✒️ शपथपत्रावर सही करण्यास राहुल गांधी यांचा नकार
▪️मतचोरी आरोपावरून निवडणूक आयोगाशी पंगा
▪️संसद भवनात संविधानाची शपथ घेतलीय !
✒️ समान कल्पनांवर कॉपीराईटचा दावा नाही
▪️उच्च न्यायालयाचा निर्णय
✒️ ‘खालिद का शिवाजी’ कान्स चित्रपट महोत्सवाच्या यादीतून बाहेर ?
▪️चित्रपटातील ‘आक्षेपार्ह’ मजकुरावरून आशिष शेलार यांचे संकेत
✒️ गटई कामगारांना मिळणार फिरते स्टॉल
▪️सामाजिक न्याय विभागाचे लवकरच धोरण
✒️ मतचोरीविरोधात काँग्रेसचे आंदोलन
✒️ चौथी व सातवीचीही शिष्यवृत्ती परीक्षा होणार
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना संधी
✒️ कॉलेजियमऐवजी चांगली व्यवस्था शोधावी लागेल
▪️सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे प्रतिपादन
✒️ इंधन खर्च १२ अब्ज डॉलरवर जाणार
▪️जर रशियन तेलाची आयात भारतात थांबली तर… एसबीआय अहवाल
✒️ बाजारावर दबाव; सेन्सेक्स पुन्हा ८० हजारांखाली निर्देशांक ७६५ अंकांनी कोसळला; टॅरिफमधील गोंधळ, परदेशी निधी काढल्याचा परिणाम
✒️ पंत आशिया चषकाला मुकणार?
▪️पायाच्या दुखापतीमुळे किमान पाच-सहा आठवडे सक्त विश्रांतीचा सल्ला
✒️ सॅमसन राजस्थान, अश्विन चेन्नई संघ सोडण्याची शक्यता
✒️ ग्रामपंचायत मांजरी येथे सहाय्यक गटविकास अधिकारी किरण मोरे यांची भेट
✒️ पोलीस बांधवांना राख्या बांधत रक्षाबंधन सण साजरा
▪️सांगोला फॅबटेक पब्लिक स्कूलचा स्तुत्य उपक्रम
✒️ आपुलकीचे कार्य उद्याच्या उज्वल महाराष्ट्राला घडविण्यासाठी मोलाचे राकेश दड्डणावर
✒️ पाचेगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे हणमंत मिसाळ यांची बिनविरोध निवड
✒️ सांगोला – महूद रोड रेल्वे लाईन परिसरात वाहतूक कोंडी; अॅम्बुलन्स साठी ही रस्ता मिळेना : रुग्णांचे हाल
▪️आगामी दोन ते तीन दिवसासाठी वाहतूक पोलीस यांची नेमणूक करावी नागरिकांची मागणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक