✒️ कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया १७ सप्टेंबरपूर्वी सुरू करा !
▪️जरांगेंचा पुन्हा इशारा
✒️ बिहार ‘एसआयआर’साठी आधार कार्ड ग्राह्य धरा !
▪️सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश
✒️ मराठा आरक्षणाविरोधात भुजबळ जाणार कोर्टात
▪️दोन दिवसांत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार
✒️ समाज माध्यमांवरील बंदीविरोधात नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक
▪️१९ जणांचा मृत्यू, ३०० जखमी
✒️ उपराष्ट्रपतीपदासाठी आज मतदान
✒️ विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा

✒️ २,१०० रुपयांचा लाभ लवकरच
▪️मंत्री आदिती तटकरे यांचा ‘लाडक्या बहिणीं’ना शब्द
✒️ काँग्रेसचा इतिहासच ओबीसींच्या विश्वासघाताचा !
▪️कालेलकर आयोगाबाबत काँग्रेस सरकारवर भाजपची टीका
✒️ ‘लालबागचा राजा’ मंडळावर गुन्हे दाखल करा
▪️अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
▪️विसर्जनादरम्यान मृत व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करा
✒️ छ. उदयनराजे भोसले-कपिल देव यांची विमान प्रवासात भेट
▪️१९८३ च्या वर्ल्ड कपला दिला उजाळा
✒️ हरिद्वारमध्ये भूस्खलन, रेल्वेमार्ग बंद
✒️ ट्रम्प यांच्या आव्हानाचा मुकाबला ब्रिक्सनी एकत्रित करावा
▪️चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आवाहन
✒️ स्वदेशी मेळावे आयोजित करा – पंतप्रधान

✒️ मतदार पडताळणी मोहीम देशभर लागू करण्याच्या हालचाली सुरू
▪️केंद्रीय निवडणूक आयोगाची बुधवारी बैठक
✒️ ‘एनआयए’चे महाराष्ट्रासह देशात २२ ठिकाणी छापे
▪️दहशतवादी कटाचा संशय
✒️ दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे पती शासकीय बैठकीला उपस्थित
▪️ही तर ‘फुलोरा पंचायत’ – आपची टीका
✒️ आशियातील वर्चस्वासाठी आजपासून अमिरातीत चुरस !
▪️आशिया चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत भारतापुढे जेतेपद राखण्याचे आव्हान
✒️ सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक संस्था पुरस्काराने सन्मानित
✒️ दि.९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर पर्यंत सराफ
▪️मार्केट बंद राहणारः अध्यक्ष नानासाहेब मिसाळ
✒️ सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य – आ.डॉ. बाबासाहेब देशमुख
▪️आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या गावभेट दौऱ्यास सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागात अभूतपूर्व प्रतिसाद
✒️ मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा धन्य राधामाता पुरस्कार सांगोला येथील सौ. कमलताई रमाकांत स्वामी यांना जाहीर
✒️ सांगोला पंचायत समितीच्या इमारत व निवासस्थान बांधकामासाठी निधी देण्याची मागणी चेतनसिंह केदार सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



