ठळक बातम्या – 09/10/2025

0

✒️ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो-३ सह विविध प्रकल्पांचे लोकार्पण

✒️ नवी मुंबईत तिसरी, तर वाढवणला चौथी मुंबई- देवेंद्र फडणवीस

✒️ मोदींचा हात लागती, त्या गोष्टीचे सोने होते -एकनाथ शिंदे

✒️ शिवसेना पक्ष, चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर

▪️आता १२ नोव्हेंबरला सुनावणी

✒️ अपघातानंतर जयपूर २०० सिलिंडरच्या स्फोटाने हादरले

▪️महामार्गावर अग्नितांडव, ५ वाहने जळाली, एकाचा मृत्यू

✒️ ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर मुंबईत, आज मोदींशी चर्चा

✒️ अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना ‘क्लीनचीट

✒️ कफ सिरप साठ्याचा शोध सुरू

▪️विक्रेते, वितरक व रुग्णालयांची झाडाझडती

✒️ महाराष्ट्रात उद्योजकांसाठी पोषक वातावरण

▪️मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन; ब्रिटिश शिष्टमंडळाची भेट

✒️ -ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सर्व जिल्ह्यांत वसतिगृहे

▪️जिल्हाधिकाऱ्यांना जागा शोधण्यासाठी निर्देश; महसूलमंत्री बावनकुळे यांच्या बैठकीत निर्णय

✒️ अतिवृष्टीबाबत पंतप्रधानांनी शब्दही काढला नाही – हर्षवर्धन सपकाळ

✒️ पाकिस्तानला चार दिवसांत धूळ चारली !

▪️हवाई दल प्रमुखांनी केला ‘ऑपरेशन सिंदूर ‘च्या यशाचा उलगडा

✒️ महिला संघाचे हॅटट्रिकचे ध्येय !

▪️भारताची आज दक्षिण आफ्रिकेशी गाठ फलंदाजांच्या कामगिरीवर लक्ष

✒️ सांगोला नगरपरिषदेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर

▪️२३ पैकी १२ जागा महिलांसाठी राखीव

✒️ जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा

▪️माजी दिपकआबा साळुंखे पाटील यांची सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्याकडे आग्रही मागणी

✒️ सांगोला शहर धुळ, खड्डेमुक्त करा – कामटे संघटना

▪️शहरात खड्यामुळे अपघात, धुळीमुळे आजार वाढले

✒️ कवयित्री प्रा. जयश्री केदार पाटील मॅडम यांच्या शब्द वेडी मी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

✒️ अभिजात मराती भाषा विकसित करणे सर्वांची जबाबदारी -डॉ. शिवाजी शिंदे

✒️ महायुती सरकारकडून दिलासा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर – चेतनसिंह केदार सावंत

✒️ समर्थ बँकेवर आरबीआयने घातले निर्बंध

▪️समर्थ बँकेतील पैशाचे व्यवहार ठप्प झाल्याने अनेकांची कामे खोळंबली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here