✒️ पैसा, बळ, भीतीचा वापर करून पळवापळवीचे राजकारण सुरू
▪️उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपला टोला
✒️ ईडीविरोधात ममतांचा एल्गार
▪️ईडीची कोलकाता उच्च न्यायालयात धाव
✒️ भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष झालाय
▪️नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, फडणवीसांवरही टीका
✒️ मुलाने म्हणू नये आई-बाप 1500 रुपयासाठी विकले गेले
▪️जाती-धर्माच्या प्रचाराला भुलू नका; राज ठाकरेंचे नाशिकमध्ये घणाघाती भाषण
✒️ लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसची लढाई – सपकाळ

✒️ पुणे महापालिकेवर भगवा फडकवा, विरोधकांना कात्रज घाट दाखवा, कोऱ्या पाटीवर विकासाची अक्षरे लिहा
▪️एकनाथ शिंदेंचं आवाहन
✒️ मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा
▪️भाजप आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने
✒️ काँग्रेसचे 10 नगरसेवक फोडणाऱ्या भाजपला शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा झटका
▪️अंबरनाथमध्ये राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करणार
✒️ तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतो, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का?
▪️भाजप आमदार महेश लांडगेंकडून अजित पवारांचा थेट एकेरी उल्लेख

✒️ आम्ही भाजपचे बाप, वेळ आली तर काँग्रेसला सत्ता देऊ पण भाजपची जिरवू
▪️महादेव जानकरांची सोलापुरात जोरदार टीका
✒️ कोल्हापुरात काँग्रेसला मोठा झटका
▪️गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
✒️ कमळ आणि धनुष्यबाण हीच चिन्हे ठळक कशी?
▪️वसई-विरारमध्ये ईव्हीएम संदर्भात उमेदवारांचा गंभीर आरोप, निवडणूक प्रक्रियेवर संशय
✒️ शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी घसरण
▪️गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
✒️ सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश !
▪️बऱ्याच कालावधीनंतर यामागुचीवर सरशी; सात्विक-चिराग मात्र पराभूत
▪️मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा

✒️ तिलक तीन टी-२० सामन्यांना मुकणार
▪️न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता
✒️ शक्तीपीठ महामार्गावर सर्वसमावेशक तोडग्यासाठी मुरव्यमंत्र्यांशी चर्चा करणार- मा. आम. दिपकआबा
▪️शक्तीपीठ समर्थनार्थ आंदोलनकर्त्यांची घेतली भेट
✒️ शिवसेना-युवासेना व शेतकऱ्यांच्या मागणीस अखेर यश
▪️ऊस बिलासाठी सुरु असलेले आमरण उपोषण मागणी मान्य झाल्याने पाच दिवसानंतर स्थगित
✒️ सांगोला नगरपरिषदेत शिवसेना आघाडीच्या पदनियुक्त्या जाहीर
▪️उपनगराध्यक्ष म्हणून नितीन इंगोले यांचे नाव आघाडीवर
✒️ माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रयत्नातून महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी ६ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर
▪️दिपकआबांच्या मागणीला अदितीताई तटकरे यांची तत्काळ मंजुरी
✒️ रेल्वे भुयारी मार्ग बंदमुळे शहरात उपायोजना करा, दिशादर्शक फलक लावावेत- कामटे संघटना

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



