ठळक बातम्या – 10/02/2026

0

✒️ ग्रामीण भागात भाजपची मुसंडी

▪️जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा

▪️रायगड, रत्नागिरीत शिंदेंच्या सेनेला यश

▪️पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वर्चस्व

▪️लातूरमध्ये काँग्रेसला बहुमताची हुलकावणी

▪️पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा झेंडा

✒️ लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध विरोधक मांडणार अविश्वास प्रस्ताव

✒️ ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात दाखल

▪️घशाचा संसर्ग, खोकला व तापाचा त्रास

✒️ ‘एसआयआर’मध्ये अडथळा सहन केला जाणार नाही

▪️सुप्रीम कोर्टाचा राज्यांना इशारा

✒️ राज्य सरकारमध्ये ७० हजार पदांची लवकरच भरती

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

✒️ संसदेत पीएम केअर फंडवर प्रश्न विचारण्यास बंदी ?

▪️ही ‘हुकूमशाही’ असल्याची काँग्रेसची टीका

✒️ सरकारच्या कामावर जनतेचे शिक्कामोर्तब – मुख्यमंत्री

▪️लोकांचा शिवसेनेवरील विश्वास वाढला- शिंदे

✒️ काँग्रेस दोन जिल्हा परिषदांवर सत्ता गाजवेल – सपकाळ

✒️ पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

▪️७३ पैकी ५१ जागांवर आघाडी कायम

✒️ बंगालमध्ये यंदा भाजप सरकार स्थापन करणार

▪️भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचा दावा

✒️ गलवाननंतर चीनकडून गुप्त अणू चाचणी

▪️अमेरिकेचा गंभीर आरोप, चीनचा पलटवार

✒️ काँग्रेस खासदार गोगोईच्या पत्नीचे ‘आयएसआय’शी संबंध

▪️आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा सनसनाटी आरोप

✒️ व्यापार करारामुळे चौफेर खरेदी

▪️सेन्सेक्स पुन्हा ८४ हजारांवर, निफ्टी २६ हजारांजवळ

✒️ भारताचा जीडीपी ६.४ टक्के दराने वाढेल

▪️जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असेल: २०२७ आर्थिक वर्षासाठी मूडीजचा अंदाज

✒️ कोहली, रोहितची ब श्रेणीत गच्छंती

▪️बीसीसीआय मध्यवर्ती करारातून अ प्लस श्रेणी रद्द

✒️ आयसीसीने पाकिस्तानच्या मागण्या धुडकावल्या

▪️भारताविरुद्धच्या सामन्याचा निर्णय २४ तासांत – नक्वी

✒️ सांगोला पंचायत समितीवर आ.डॉ. बाबासाहेब देशमुख व दिपकआबांची पुन्हा एकहाती सत्ता

▪️जिल्हा परिषदेत शेकापला ३, शिवसेनेला २ तर भाजप, राष्ट्रवादीला प्रत्येकी १ जागा

✒️ श्री. रामदास स्वामी नवमी निमित्य बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन

✒️ सांगोला तालुक्यात जनावरांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई; चार वाहने, जनावरे जप्त

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here