✒️ भाजपने कटकारस्थान करून महाराष्ट्र जिंकला
▪️राहुल गांधी यांचा आरोप
✒️ गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार
▪️रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये पाव टक्का कपात
▪️जीडीपी’ वाढीचा अंदाज घटवला
✒️ एकनाथ शिंदे पुन्हा नाराज
▪️मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गैरहजर
✒️ अजित पवारांकडून माणिकराव कोकाटेंची कानउघाडणी
✒️ कोरटकरला जामीन
✒️ चीनचा अमेरिकेवर पलटवार
▪️अमेरिकन वस्तूंवर ८४ टक्के टेरिक लावणार
▪️यूरोपियन समुदायानेही लावला २५ टक्के कर
✒️ भारत फ्रान्सकडून खरेदी करणार २६ राफेल लढाऊ विमाने
▪️६३ हजार कोटीच्या कराराला मान्यता
✒️ तहव्वर राणाला आज भारतात आणणार
▪️मुंबईवरील हल्ल्यात १७५ जणांचा मृत्यू
✒️ डॉ. घैसास दोषी, २ दिवसांत कारवाई होणार
✒️ कुणाल कामराचा व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई नाही !
▪️न्यायालयाने सरकारचा युक्तिवाद ग्राह्य धरला
✒️ मंत्र्यांना १ कोटींचे अॅपल आयपॅड
▪️राज्य सरकारची खरेदीस मान्यता
▪️४१ मंत्र्यांना ५० आयपॅड देणार
✒️ आरोग्य सेवेचे बळकटीकरण – मुख्यमंत्री
▪️आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने आढावा बैठक
✒️ एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून महामंडळावर नामुष्की
▪️५६ टक्के वेतन देण्याची आली वेळ
✒️ जपानी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
▪️जपानी एम २ लॅबो संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
✒️ ट्रम्प आणखी एक धक्का देणार; औषधांवर कर लावण्याची तयारी
✒️ पश्चिम बंगालमध्ये ‘वक्फ’ विधेयक लागू होणार नाही
▪️ममतांनी घेतली ठाम भूमिका
✒️ राजकीय पक्षांना कोट्यवधींच्या देणग्या
▪️भाजपच्या देणग्यांमध्ये २११ टक्के वाढ
✒️ बंगळुरूच्या मार्गात दिल्लीचा अडथळा
▪️चिन्नास्वामी स्टेडियमवर आज उभय संघांत कडवी झुंज अपेक्षित
✒️ महाराष्ट्राच्या जोडीचा रौप्यधडाका
▪️रुद्रांक्ष आणि आर्या यांची मिश्र सांघिक प्रकारात पदककमाई
▪️विश्वचषक नेमबाजी स्पर्धा
✒️ सांगोल्यात आज मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य तपासणी शिबिर
▪️मोफत औषधे वाटपे, भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
▪️शिबीरास राज्याचे उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, पालकमंत्री, पर्यटन मंत्री, सामाजिक न्यायमंत्री यांची प्रमुख उपस्थिती
✒️ सांगोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाने तातडीने मोफत पाच ब्रास वाळूचा पुरवठा करावाः अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे
✒️ वन विभागाच्यावतीने वन्य प्राण्यांसह पशु-पक्षांसाठी पिण्याची पाण्याची सोय
✒️ राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद बलवडी शाळेची दुर्वा शिंदे राज्यात प्रथम
✒️ महात्मा फुले जयंतीनिमित आजपासून सांगोला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
✒️ सांगोला महाविद्यालयात ५७ विद्यार्थ्यांचे रक्तदान
✒️ गूढ आवाजाने पुन्हा एकदा हादरला सांगोला तालुका !
▪️नागरिक भयभीत
▪️सांगोला तालुक्यात गूढ आवाजाची ही मालिका सुरूच; आवाजाचे गूढ उकलेना
✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने तिप्पेहळी येथील गरजू महिलेला उदरनिर्वाहासाठी पिठाची गिरणी भेट
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक