ठळक बातम्या – 10/06/2025

0

✒️ मुंब्रा स्थानकाजवळ मृत्यूतांडव

▪️दोन धावत्या लोकलमधील लटकणारे प्रवासी एकमेकांवर धडकले

▪️४ ठार, ९ जखमी

✒️ पीओपी मूर्तीवरील बंदी उठवली

▪️मात्र, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जनास सक्त मनाई

▪️मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने निर्णय घ्यावा

▪️३० जूनपर्यंत राज्य सरकारने भूमिका स्पष्ट करावी

✒️ महाराष्ट्र, हरयाणाच्या मतदार याद्यांचा डेटा देण्याची निवडणूक आयोगाची तयारी

▪️राहुल गांधी यांनी केली होती मागणी

✒️ उपनगरी रेल्वेच्या ‘मेकओव्हर ‘कडे दुर्लक्ष

▪️तज्ज्ञ समितीने दिला होता स्फोटक परिस्थितीचा इशारा

✒️ राज्यात दिवसभरात ६५ कोरोना रुग्णांची नोंद

✒️ पावसाचा ब्रेक; तापमानात होणार वाढ

▪️पश्चिम किनारपट्टी वगळता राज्य तापणार

✒️ राष्ट्रवादीतील सस्पेन्स कायम

▪️अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणे टाळले

✒️ नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद

✒️ व्याजदर कपातीचे बाजारात स्वागत

▪️जागतिक बाजारातील तेजीचा प्रभाव

▪️चौथ्या दिवशीही शेअर बाजारांमध्ये उत्साह

✒️ चांदीचा नवीन उच्चांक, प्रति किलो

▪️१.०८ लाख रुपये

▪️दर १,००० रुपयांनी वाढला

▪️सोने २८० रुपयांनी स्वस्त

✒️ कार्लोस पुन्हा लाल बादशहा

▪️फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा

▪️टायब्रेकरपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात सिनरवर पाच सेटमध्ये वर्चस्व

✒️ भारत-अ संघासाठी राहुल, तनुष, कंबोजची अर्धशतके

▪️इंग्लंड लायन्सविरुद्धचा सामना अनिर्णित

✒️ रोनाल्डोच्या पोर्तुगालची दुसऱ्यांदा जेतेपदाला गवसणी

▪️अंतिम सामन्यात स्पेनवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ५-३ अशी सरशी

✒️ सांगोला फॅबटेक मधील अभिजित बनसोडे यांची फ्लेक्सर सिस्टीम प्रा. लि. कंपनीत निवड

✒️ वासुद (अकोला) गाव प्रदूषणमुक्त करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

✒️ सांगोला फॅबटेक मधील समृद्धी यादव हिला सुवर्णपदक

✒️ शिवाजी इंगोले व ऋषिकेश इंगोले यांचा आ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार

✒️ डाळिंब पिकातील तेल्या व मर रोग व्यवस्थापना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here