ठळक बातम्या – 10/08/2025

0

✒️ पाकची सहा विमाने पाडली

▪️भारतीय हवाई दलाचे प्रमुख सिंग यांचा गौप्यस्फोट; पाकिस्तानचा इन्कार

✒️ ‘ब्रह्मोस’चा हल्ला, तर आकाशतीर’ चे संरक्षण

▪️डीआरडीओच्या समीर कामत यांची माहिती

✒️ भारत-पाक युद्ध मीच थांबविले; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा पुन्हा दावा

✒️ पाकिस्तानचे एकही विमान पाडले नाही: पाकचा दावा

✒️ आयसीआयसीआय बँकेची किमान शिल्लक रक्कम ५० हजार रुपये

▪️१ ऑगस्टपासून नवीन बँक खात्यांना नियम लागू

✒️ १ कोटी लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

✒️ मुंबई वाचविण्यासाठी उद्धव-राज एकत्र

▪️संजय राऊत यांचा दावा

✒️ विधानसभेआधी दोघांनी १६० जागांची गॅरंटी दिली

▪️शरद पवार यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ

✒️ ट्रम्प-पुतिन अलास्कात १५ ऑगस्टला भेटणार

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत २ जवान शहीद

✒️ निवडणूक आयोगाकडून ३३४ पक्षांची नोंदणी रद्

✒️ ठाकरे बंधूंविरोधात ५ संघटना

▪️बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत चुरस वाढली

✒️ जुन्नरमधील मादी बिबट्यांची होणार अखेर नसबंदी

▪️राज्य सरकारने केंद्राकडे मागितली परवानगी

✒️ कबुतरप्रेमींचे ‘गुटरगू’ सुरूच..!

▪️न्यायालयाचे आदेश धुडकावून कबुतरांना दाणे देणे कायम

✒️ अकरावीच्या ओपन टू ऑल फेरीला मुदतवाढ

▪️११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेता येणार प्रवेश

✒️ न्यूझीलंडचा विक्रमी विजय

▪️झिम्बाब्वेवर एक डाव आणि ३५९ धावांनी बाजी

✒️ स्व. आमदार गणपतराव देशमुख यांचे कार्य दिशादर्शक-डॉ. प्रभाकर माळी

▪️ऋषितुल्य उद्योग समूहाकडून मोफत नेत्र तपासणी, शालेय वह्या व खाऊवाटप

✒️ डॉ. गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

✒️ सांगोला नगरपरिषदेतर्फे हर घर तिरंगा अंतर्गत राखी बनवणे व रांगोळी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here