ठळक बातम्या – 10/11/2025

0

✒️ निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात !

▪️जमीन घोटाळ्यावरून अजित पवार यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

▪️सत्य लवकरच बाहेर येईल !

✒️ काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी कारवाईत ९ जणांना अटक

✒️ बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला

▪️१२२ जागांसाठी उद्या मतदान

✒️ ‘मातोश्री’वर ड्रोनच्या घिरट्या

✒️ …तर पाकला पुन्हा धडा शिकवावा लागेल!

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा

✒️ गुजरात एटीएसकडून ‘आयसिस’च्या ३ दहशतवाद्यांना अटक

✒️ महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘स्टार्टअप कॅपिटल’

▪️प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी – मुख्यमंत्री

✒️ सर्वोत्कृष्ट जनसंपर्कासाठी महापारेषणचा जागतिक पातळीवर गौरव

▪️ इटलीमध्ये २८ जानेवारीला होणार पुरस्काराचे वितरण

✒️ मुख्यमंत्र्यांच्या घरावर आज काँग्रेसचा घेराव

▪️फलटण डॉक्टर आत्महत्याप्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक

✒️ अंदमानला भूकंपाचा धक्का

✒️ प्रदूषणाविरोधात दिल्लीकरांचे ‘इंडिया गेट ‘समोर आंदोलन

✒️ आकाश चौधरीचे सलग ८ षटकार

▪️११ चेंडूंत ठोकले विक्रमी अर्धशतक; अरुणाचल प्रदेश ५२६ धावांनी पिछाडीवर

▪️रणजी ट्रॉफी

✒️ दक्षिण आफ्रिका ‘ए’ संघाचा रोमहर्षक विजय

▪️भारत ‘ए’ संघावर ५ विकेट्स राखून सरशी

✒️ महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर

▪️जय कवळी पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी

✒️ सांगोला नगरपालिका निवडणुकः आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ

✒️ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा

✒️ महेश नलवडे यांची बांधकाम व्यावसायिक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

✒️ विश्वेश झपके नेमके कोणत्या पक्षातून किंवा आघाडीतून लढणार हे अद्याप गुलदस्त्यात

✒️ वेस्ट झोन कराटे स्पर्धेमध्ये आरोही सावंत हिने पटकाविले रौप्य पदक

✒️ सांगोला नगरपरिषद धक्कातंत्र, सस्पेन्स आणि स्वबळाचा तिढा

▪️कोण कोणासोबत जाणार, कोण स्वबळावर लढणार, याबाबतचा संभ्रम कायम

✒️ सांगोला निवडणूक निर्णय अधिकारीपदी सैफन नदाफ

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here