✒️ शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ सवलत
▪️मुंबई महानगर क्षेत्रासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची विधान परिषदेत घोषणा
✒️ हॉटेल-कारखाने ‘गॅस’वर
▪️एलपीजी’ची साठेबाजी रोखण्यासाठी ‘एस्मा’ लागू
✒️ ऐन उन्हाळ्यात राज्यात मलेरिया – डेंग्यूचा कहर
▪️मुंबईत मलेरियाच्या ९१८ रुग्णाची नोंद, तीन महिन्यांतील एकूण रुग्णसंख्या २,३९
✒️ पात्र मतदाराचे नाव कापले जाणार नाही !
▪️मुख्य निवडणूक आयुक्तांनी केले स्पष्ट
✒️ कोविड लसीकरण दुष्परिणाम, भरपाई धोरण तयार करा
▪️सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
✒️ बीसीसीआयकडून १३१ कोटींचे पारितोषिक
✒️ ‘एनसीईआरटी’चा माफीनामा

✒️ लोकसभेत अध्यक्ष बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव
✒️ समाज माध्यमांतील बदनामी रोखण्यासाठी समिती
▪️पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली लवकरच स्थापना – मुख्यमंत्री
✒️ देशात समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली
▪️सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी
✒️ आव्हाड, पडळकर समर्थकांना दोन दिवसांची शिक्षा
▪️विधान भवन हाणामारी प्रकरण
✒️ सीईटी गैरप्रकार रोखण्यास नवे नियम
▪️सीईटी परीक्षेदरम्यान बोलल्यास होणार शिक्षा
▪️एआय टूल्स व डिजिटल साधनांना प्रतिबंध

✒️ अजित पवार यांच्या विमान अपघाताला वैमानिकच जबाबदार
▪️सीआयडीसमोर व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा जबाब
✒️ पोर्शे अपघातप्रकरणी व्यावसायिक विशाल अगरवाल यांना जामीन मंजूर
✒️ राज्यात उष्णतेची लाट
✒️ इस्रायलचे इराणी लष्करी तळांवर हवाई हल्ले
✒️ रोहित पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट
▪️अजित पवारांच्या अपघाती मृत्यूवर केली चर्चा
✒️ भारत शेजाऱ्यांवर `मेहेरबान`
▪️स्थलसीमा असलेल्या देशांसाठी एफडीआय नियम सुलभ, चीनलाही मुभा

✒️ विजयी मिरवणूक नाही, आता वेध आयपीएलचे !
▪️टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू आपापल्या घरी परतले
▪️२८ मार्चपासून आयपीएलचा १९वा हंगाम
✒️ सोलापूर जिल्हा परिषद भाजप गटनेतेपदी रश्मी बागल यांची निवड
▪️ सांगोल्याचे चेतनसिंह केदार ‘प्रतोद’
✒️ सांगोला नगर परिषदेमार्फत होम मिनिस्टर व विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न
▪️पैठणीच्या मानकरी ठरल्या नेहा कावळे, पूजा बागडे, ज्योती गोडसे
✒️ सांगोल्यात आज ‘माणगंगा नारी गौरव सोहळा २०२६’ चे भव्य आयोजन
▪️कर्तृत्ववान महिलांचा होणार सन्मान
✒️ दक्षता हॉस्पिटल येथे महिनाभर मोफत मूत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



