ठळक बातम्या – 11/04/2025

0

✒️ अखेर राणा भारताच्या तावडीत

▪️अमेरिकेतून भारतात आणण्यात ‘एनआयए ‘ला यश

▪️तहव्वूर राणा २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार

✒️ ज्येष्ठ नागरिकांची सवलत काढून रेल्वेची ८,९०० कोटींची कमाई

✒️ संवादाला तयार, पण सन्मानाने !

▪️वाढत्या ‘टॅरिफ ‘नंतर चीनचे अमेरिकेला आवाहन

✒️ शहांच्या रायगडभेटीत तटकरेंचे प्रीतिभोजन

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

✒️ वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार?

▪️सरकारी वकिलांचा न्यायालयात अर्ज

✒️ कर भरणे ही समाजसेवा; सर्वांनी तो अवश्य भरला पाहिजे – राज्यपाल

✒️ एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती

✒️ ‘आरटीई’ प्रवेशातील दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रक्रिया सुरू

✒️ ओबीसी मतांसाठी काँग्रेसचा ठराव निंदनीय – संजय निरुपम

✒️ चेन्नईची धुरा पुन्हा धोनीच्या खांद्यावर

▪️नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड हाताच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएलला मुकणार

✒️ २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये दोन्ही गटांत फक्त सहा संघ

✒️ चेपॉकवर आज फिरकीपटूंचे द्वंद्व

▪️चेन्नई-कोलकाता यांच्यात निर्णायक लढत

✒️ भारतीय बॉक्सिंगला सावरण्यासाठी अखेर हंगामी समितीची स्थापना

✒️ सामान्य कुटुंबातील व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री तर शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होतो हे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने दिलेल्या अधिकारामुळेच : उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

▪️विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारकाचा अनावरण व लोकार्पण सोहळा संपन्न

✒️ महायुती सरकारने प्रत्येक कुटुंबाच्या आरोग्य उपचारासाठी पाच लाख रुपयां च्या निधीची केली तरतूदः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

▪️सांगोल्यातील महाआरोग्य शिबिरात २००० रुग्णांची तपासणी व उपचार, ८०० रुग्णांना चष्म्यांचे वाटप

▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

✒️ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे समुपदेशन कार्यक्रम संपन्न

✒️ निजामपूर येथे वॉटरशेड यात्रेचे आ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

✒️ पारे तलावातून चोरीला गेल्या मोटारीच्या केबल

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here