✒️ भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम
▪️दोन्ही देशांत सोमवारी दुपारी १२ वाजता महत्वपूर्ण चर्चा
▪️आम्हीच युद्धविराम थांबविला – ट्रम्प
▪️कोणाच्याही मध्यस्थीविना संघर्ष थांबला – मिसरी
✒️ यापुढे दहशतवादी हल्ला झाल्यास ते युद्ध असेल
▪️भारताचा पाकिस्तानला कडक इशारा
✒️ पाकिस्तानने चुकीची माहिती दिली
▪️संरक्षण मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत मांडले सत्य
✒️ युद्धविरामानंतरही पाककडून हल्ले सुरूच
✒️ राष्ट्रीय विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे निधन
✒️ मान्सून २७ मे रोजी केरळमध्ये येणार
▪️भारतीय हवामान खात्याची माहिती
✒️ दहशतवादाच्या सावलीत अंधारलेला भूतकाळ…
▪️पाक लष्कर प्रवक्त्याचे वडील अणुशास्त्रज्ञ
▪️संयुक्त राष्ट्र, अमेरिकेने घातली होती बंदी
✒️ विमान अपहरणाचा मास्टरमाइंड ठार
✒️ जागतिक नाणेनिधीकडून पाकला १ अब्ज डॉलर्सचे कर्ज मंजूर
▪️दहशतवादाला निधी देणे धोकादायक -भारत
✒️ भारत-बांगलादेश सीमावर्ती भागातील बीएसएफच्या कार्यक्षमतेचा आढावा
✒️ सायबर युद्धात सरकारी वेबसाइट लक्ष्य
▪️सरकारचे सावधगिरीचे आवाहन
✒️ सागरी सुरक्षेसाठी ‘डोळे व कान’ बना
▪️मच्छिमारांसाठी राज्य शासनाचे आवाहन
✒️ पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारातील शालेय विद्यार्थ्यांच्या मृत्युबद्दल शोक
✒️ विराटही कसोटीतून निवृत्तीच्या विचारात !
▪️बीसीसीआयकडून विचार करण्यासाठी अवधी, इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच संघ निवड
✒️ भारत-श्रीलंका यांच्यात आज जेतेपदासाठी झुंज
▪️महिलांची तिरंगी मालिका
✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांचेकडून रेल्वे कामाच्या अडचणीसंदर्भात सांगोला व वासूद येथे भेटी
✒️ न्यू इंग्लिश स्कूल मधील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला सूतगिरणीचा आनंददायी अनुभव
✒️ कोळा येथील मेजर योगेश आलदर हळदीच्या अंगानेशी सिंदूर मोहिमेवर रवाना
✒️ आजपासून मौजे सावे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रम
▪️होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, सुप्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचे प्रबोधनपर कीर्तन तर उद्या भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन
✒️ प्रा. डॉ. नागन्नाथ घोरपडे यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्राचा अजिंक्यतारा पुरस्कार २०१५” जाहीर
▪️शिरभावी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक