✒️ ‘एकच प्याला’ महागला
▪️मद्यावरील राज्य उत्पादन शुल्कात वाढ
▪️देशी बनावटीची तसेच विदेशी दारू महागणार
▪️राज्याला १४ हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार
▪️राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
✒️ भाडेवाढ न करता सर्व लोकल करणार एसी
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची योजना
✒️ …तर पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करणार – जयशंकर
✒️ मुदा घोटाळ्याप्रकरणी १०० कोटींची मालमत्ता जप्त
▪️ईडीची कारवाई
✒️ भारतासह जगभरात ‘चॅटजीपीटी’ बंद
▪️वापरकर्त्यांकडून सोशल मीडियावर तक्रारी
✒️ रेल्वे दुर्घटनेचे कारण गुलदस्त्यातच
▪️वळणामुळे दुर्घटना घडली नसल्याचा रेल्वेचा दावा
✒️ जगभरात पाकिस्तानचा बुरखा फाडला !
▪️सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
✒️ मराठा आरक्षण सुनावणीला आजपासून प्रारंभ
▪️नव्या त्रिसदस्यीय पूर्णपीठासमोर युक्तिवाद
✒️ सेना-मनसेची बुलेट ट्रेन प्रकल्पावरून भाजपवर टीका
✒️ बेरजेच्या राजकारणातूनच महायुतीत – अजित पवार
✒️ राष्ट्रवादी फुटेल असे स्वप्नातही वाटले नव्हते !
▪️शरद पवार यांनी व्यक्त केली खंत
✒️ इक्विटी म्युच्युअल फंडातील ओघ १३ महिन्यांच्या नीचांकावर
✒️ जगज्जेतेपदासाठी आजपासून कसोटी
▪️वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका आमनेसामने
✒️ पूरनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
✒️ पुस्तकी ज्ञानाबरोबर संस्कारचे ज्ञान आत्मसात करा – भाऊसाहेब रूपनर
▪️फॅबटेक विद्यार्थ्यांचे अकोला मध्ये विशेष श्रम संस्कार शिबीर
✒️ सामूहिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती शक्य- दिपाली जाधव
✒️ सांगोला शहर व तालुक्यात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा
✒️ अवैध्यरित्या वाळूची वाहतूक करताना तिघांवर गुन्हा दाखल
▪️१३ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
✒️ डॉ. अनिकेत देशमुख व डॉ. आस्था देशमुख यांचा विवाह सोहळा संपन्न
▪️सांगोला तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक