ठळक बातम्या 11/02/2025

0

 

✒️ महायुतीत नाराजीचे उद्योग

▪️महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत शिंदेसेना दुर्लक्षित

▪️आता उदय सामंत यांचीही नाराजी, सचिवांना पत्र

✒️ नवा पक्ष स्थापन करण्याच्या पंकजा यांच्या वक्तव्याने चर्चेला उधाण

✒️ बारावीची परीक्षा आजपासून

✒️ प्रयागराजमध्ये भाविक अडकले चक्रव्यूहात

▪️संगम रेल्वे स्टेशन बंद

▪️३५० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

▪️५-६ तासांच्या प्रवासासाठी लागताहेत २४ तास

✒️ जनगणनेला विलंब होत असल्याबद्दल सोनिया गांधींची सरकारवर टीका

✒️ पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल

✒️ केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करा!

▪️’परीक्षा पे चर्चा’मध्ये पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांना सल्ला

✒️ आप-काँग्रेसच्या लढाईचा भाजपला फायदा

▪️दिल्ली निवडणुकीच्या निकालाबाबत शिवसेनेचा निष्कर्ष

✒️ सूर्यवंशींची हत्या करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करा -नाना पटोले

✒️ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना माफी नाही

▪️केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निर्धार

✒️ भारतात अस्थिरता माजविण्यासाठी ‘यूएसएआयडी’ चा ५ हजार कोटींचा निधी

▪️भाजप खासदाराच्या गंभीर आरोपाने खळबळ

✒️ फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट

▪️अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेण्याच्या चर्चेला उधाण

✒️ पीओपी मूर्तीचे विसर्जन करू देत नाही, हे तुमचे कसले हिंदुत्व – उद्धव ठाकरे

✒️ चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर गवसल्याचा आनंद !

▪️दीड वर्षांनी साकारलेल्या एकदिवसीय शतकाविषयी रोहितचे मत

✒️ कडलास येथील महादेव मंदिर सभागृह बांधण्यासाठी २५ लाख रुपये विकास कामांचा राजश्रीताई नागणे- पाटील यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न

▪️राजश्रीताई नागणे- पाटील यांच्या प्रयत्नामुळे कडलास गावच्या विकासाला चालना मिळाली -शिवाजी आण्णा गायकवाड

✒️ आंतराष्टीय परिषदेमध्ये प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांच्या कार्याचा गौरव

▪️प्रा. धनाजी चव्हाण यांनी सादर केला शोधनिबंध

✒️ आपुलकी प्रतिष्ठानच्या सहकार्यातून गोरगरिबांनी लुटला यात्रेचा आनंद

✒️ राज्य शासनाने “काळूबाळूवाडीचा” टेंभू योजनेत समावेश करावा शेतकऱ्यांची मागणी

▪️ग्रा.प. सदस्य अमृत पाटील युवक नेते महेश ठोंबरे यांची माहिती

✒️ सांगोला येथे श्री संत रविदास महाराज यांच्या उत्साह निमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन

✒️ सांगोला शहरातील उर्दू शाळेच्या जागेबाबत सुरू असलेले नगरपरिषदेसमोरील उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित

✒️ अभिनव पब्लिक स्कूलच्या ६ खेळाडूंची राज्यस्तरीय बाल मैदानी स्पर्धेसाठी निवड

✒️ तानाजी सावंतांच्या मुलाचे रंगले ‘बेपत्ता’नाट्य

▪️चार्टर्ड प्लेनने मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता, गोंधळानंतर परत आला

✒️ मोफत व सक्तीचे शिक्षण हा बालकांचा हक्क असून तो अबाधित ठेवण्यासाठी विधीमंडळात आवाज उठविणार-आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

▪️सांगोला तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न

✒️ प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत सांगोला येथे लाभार्थी नोंदणी मेळावा संपन्न

✒️ सांगोला शहरातील शासकीय कार्यालय येणार एकाच छताखाली

▪️प्रशासकीय इमारतीचे काम अंतिम टप्प्यात

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here