ठळक बातम्या -12/01/2025

0

✒️ महा विभक्त आघाडी !

▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर – संजय राऊत

✒️ भाजपचे शिर्डीत अधिवेशन

▪️नड्डा, शहांची आज उपस्थिती

✒️ सरपंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका

▪️वाल्मिक कराडचे नाव नाही

✒️ रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती

✒️ टोरेस घोटाळ्यातील सीए न्यायालयात

▪️जीवितास धोका असल्याने पोलीस संरक्षणाची मागणी

✒️ कराडचा मुलगाही अडचणीत

▪️बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची महिलेची तक्रार

✒️ मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे – उदय सामंत

✒️ महाराणी येसूबाई यांची समाधी ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

✒️ दिल्लीत शाळांना बॉम्बची धमकी

▪️१२ वीतील विद्यार्थ्याला अटक

✒️ विश्व मराठी संमेलन ३१ जानेवारीपासून

✒️ शमीचे पुनरागमन

▪️इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

▪️ बुमरा, सिराज , पंत यांना विश्रांती

✒️ युवा खेळाडूंवर नजरा

▪️मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय महिलांचा प्रयत्न

▪️भारत- आयर्लंड दुसरा एकदिवसीय सामना आज

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयामार्फत स्कूल कनेक्ट अभियान २.० संपन्न

✒️ अमर जवान स्तंभाचे काम लवकरच पूर्ण होऊन शहराच्या वैभवात भर पडणार: अच्युत फुले

✒️ न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रा. सौ. शिल्पा ठोकळे यांना भौतिक शास्त्रातील संशोधनाबद्दल पेटंट

✒️ राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी सोमा मोटे यांची नियुक्ती

✒️ महूद शाळा परिसर व मुख्य चौकात अचानक भेट देत निर्भया पथकची रोडरोमिओवर धडक कारवाई

✒️ पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलासाठी ग्रीन झोनमध्ये २ गुंठे क्षेत्राला बांधकाम परवाना द्यावा.

▪️अन्यथा २६ जानेवारी रोजी मा. सभापती सतीश सावंत यांचा उपोषणाचा इशारा

✒️ लक्ष्मीनगर येथे शॉर्टसर्किट होऊन मका पिकाचे नुकसान

▪️नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी

✒️ मा. आम. दीपक आवा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोळा परिसरातील सर्व शाळांना खाऊ वाटप

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here