✒️ अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा फैसला २१ एप्रिलला
▪️आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची गोरे व बिद्रे कुटुंबीयांची मागणी
✒️ राणाला १८ दिवसांची न्यायालयीन कोठडी
✒️ पालकमंत्रिपदाचा वाद चिघळणार
▪️भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री न झाल्यास उठाव।
▪️शिंदे सेनेच्या आमदाराचा महायुतीला इशारा
✒️ प्रशांत कोरटकरची कारागृहातून सुटका
✒️ बिहारमध्ये अवकाळी पावसाचा कहर
▪️वादळ, वीज कोसळल्याने एका दिवसात ६१ जणांचा मृत्यू
✒️ बुलडाण्यात उष्माघाताचा बळी ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
✒️ चीन-अमेरिका ‘टॅरिफ वॉर’ शिगेला
▪️अमेरिकेतील वस्तूंवर आता चीनचा १२५ टक्के कर
✒️ पाणी वापराचे ऑडिट करा !
▪️जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आदेश
✒️ दीनानाथ मंगेशकर रुग्णालय सरकारने ताब्यात घ्यावे
▪️काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी
✒️ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होणार
▪️परिवहन मंत्री प्रतापर सरनाईक यांचे आश्वासन
✒️ लाडकी बहीण योजनेत नवीन नोंदणी रखडली
✒️ ‘जनता दरबार ‘वरून भाजपमध्ये दोन गट ?
▪️गणेश नाईक, संजय केळकर संघर्षाची चर्चा
✒️ कांदा दरातील घसरण सुरूच !
✒️ शेअर बाजारात तेजीचे पाऊल; गुंतवणूकदार पुन्हा मालामाल
▪️सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांक उसळले
✒️ रुपया सावरला; ६१ पैशांची
✒️ धडाकेबाज फलंदाजांमध्ये आज द्वंद्व !
▪️इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सची गुजरात टायटन्सशी गाठ
✒️ हैदराबाद-पंजाब लढतीत धावांचा वर्षाव अपेक्षित
▪️सलग पाचवा पराभव टाळण्याचे कमिन्सच्या शिलेदारांपुढे आव्हान
✒️ राहुलचे नवे रूप पाहून क्रीडाविश्व प्रभावित
✒️ चेपॉकवर चेन्नईच्या फलंदाजांची पुन्हा हाराकिरी
▪️कोलकाताचे ८ गडी राखून सहज वर्चस्व; फिरकीपटूंना विजयाचे श्रेय
✒️ शाळेच्या प्रांगणातील सीसीटीव्ही कॅमेरे पळविले चोरट्यांनी
▪️सीसीटीव्ही कॅमेरेच पळविल्यामुळे तालुक्यात खळबळ
✒️ मेडशिंगी येथे श्री यल्लमा देवी मंदिराजवळच्या अनुगा नदीवरील बंधाऱ्यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ
✒️ डॉ. आशुतोष कस्तुरे प्रथम प्रयत्नांत गुणवत्तेने एमबीबीएस उतीर्ण
✒️ सांगोला वाढेगाव रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे, अन्यथा आंदोलन-विजयसिंह सुरवसे
✒️ शहाजीबापूंची एकनाथभाईकडे ५० लाखांची मागणी; अर्ध्या तासात तातडीने ५० लाखांचा निधी मंजूरीचे पत्र सांगोल्यात एकनाथभाईंच्या ‘ऑन द स्पॉट’ निर्णयाचे सांगोलकरांकडून स्वागत
✒️ कडलासच्या सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक