ठळक बातम्या – 12/05/2025

0

✒️ पीओके, दहशतवाद्यांना सोपवा… तरच चर्चा !

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सज्जड इशारा

✒️ लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला !

▪️संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

✒️ पाकचे ४० सैनिक यमसदनी

▪️पाकिस्तानात १०० दहशतवादी ठार. भारताचे ५ जवान शहीद

▪️सैन्य दलांकडून ‘ऑपरेशन सिंदुर ‘चे विस्तृत स्पष्टीकरण

▪️कराचीवर हल्ल्यास नौदल तयार होत.

✒️ आज भारत-पाक डीजीएमओ चर्चा

✒️ युद्धविरामावर प्रामाणिक राहू! – पाक पंतप्रधान

▪️आम्ही स्वसंरक्षणार्थ हल्ला केला

▪️पाक सैन्याचा दावा

✒️ चंद्रपूरमध्ये वाघिणीच्या हल्ल्यात तीन महिलांचा मृत्यू

✒️ संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलवा – राहुल गांधी

✒️ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १०० वर्षे टिकेल !

▪️मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

▪️मालवणला नवीन पुतळ्याचे अनावरण

✒️ राष्ट्रीय आणीबाणीत तेल, वायूवर केंद्र सरकारचा अधिकार असणार

✒️ तिरंगी मालिकेवर महिलांचे वर्चस्व !

▪️अंतिम सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ९७ धावांनी दणदणीत विजय; स्मृती, स्नेहची चमक

✒️ १६ मेपासून पुन्हा आयपीएलची धूम ?

✒️ सांगोला रोटरी क्लबच्या नेशन बिल्डर अवॉर्ड पुस्काराचे वितरण

▪️राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षकांची खूप महत्त्वाची जबाबदारी -श्री.एम.डी. कानडे

✒️ शिवणे शिक्षण संस्थेला राज्यस्तरीय आदर्श संस्था पुरस्कार प्रदान

✒️ बुद्धिवंत प्रज्ञाशोध परीक्षेत नाझरे येथील विघ्नेश सरगर राज्यात चौथा

✒️ इयत्ता बारावीच्या परीक्षेत मॉडर्न हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय घेरडी प्रशालेचा जवळा केंद्रात दबदबा कायम

▪️कु. प्रणाली अण्णासो घुटुकडे कला शाखेतून ७३.००% गुण घेऊन प्रथम

✒️ दादर सातारा दादर रेल्वे दररोज सुरु करा: अशोक कामटे संघटना

▪️शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने खा. धैर्यशील मोहिते पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन

✒️ सांगोला न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

▪️लोकअदालतीमध्ये सांगोला न्यायालयात एकूण ५६२ प्रकरणे निकाली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here