✒️ शक्य तिथे एकत्र लढणार !
▪️महायुतीची रणनीती ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संकेत
▪️काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती – बावनकुळे
▪️आगामी निवडणुका महायुतीत लढणार – प्रफुल्ल पटेल
✒️ कोरोनामुळे गेल्या १० दिवसांत ४० जणांचा मृत्यू
▪️३ हजार नवीन रुग्ण
✒️ भारताचे ‘सामाजिक सुरक्षा कवच’ ६४ टक्क्यांपर्यंत वाढले
▪️दहा वर्षात १९ टक्क्यांवरून घेतली मोठी झेप
✒️ देशाच्या तापमानात गेल्या सात दिवसांत ८ ते १३ अंशांनी वाढ
▪️६ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा
✒️ कर्नाटकात काँग्रेस खासदार, तीन आमदारांच्या मालमत्तांवर धाडी
▪️मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीची छापेमारी
✒️ मस्क यांनी मागितली ट्रम्प यांची माफी
✒️ चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटकचा ‘आरसीबी’वर ठपका
✒️ वेटिंग तिकीट कन्फर्म झाल्याचे २४ तास आधी कळणार
▪️रेल्वे करणार नियमात बदल
▪️सध्या चार्ट बनल्यावर ४ तास आधी मिळते माहिती
✒️ डिजीलॉकरमध्ये महावितरणचे वीज बिल होणार उपलब्ध
✒️ मराठा आरक्षण सुनावणीला सुरुवात
▪️भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार
✒️ मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीस विलंब होत असल्याबद्दल चिंता
▪️राहुल गांधींचे पंतप्रधानांना पत्र
✒️ बच्चू कडू यांची प्रकृती खालावली
✒️ सोनम रघुवंशीने मारेकऱ्यांना २० लाख रुपये दिले होते
✒️ आधार प्रमाणित वापरकर्त्यांनाच काढता येणार तत्काळ तिकिटे
▪️१ जुलैपासून अंमलबजावणी: तिकीट काढण्यासाठी ‘ओटीपी’ आवश्यक
✒️ पहिल्या दिवशी रबाडाचा दरारा !
▪️दक्षिण आफ्रिकेपुढे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढेपाळली; २१२ धावांत गारद
▪️जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना
✒️ सिद्धेश-श्रेयसच्या संघात आज जेतेपदासाठी चुरस
▪️मराठा रॉयल्स आणि मुंबई फाल्कन्स यांच्यात अंतिम लढत
▪️टी-२० मुंबई लीग
✒️ सांगोला विद्यामंदिरची तनुजा चोपडे राज्यात प्रथम
▪️एस.एस.सी. परीक्षेत समृद्धी भोसले, अपूर्वा पाटील राज्य गुणवत्ता यादीत
✒️ बलवडी गावची सुकन्या सई अमोल शिंदे हिचा जंगी सत्कार व भव्य मिरवणूक
✒️ आज सांगोला येथे प्रभाग क्रमांक ८ मधील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन
✒️ वाकी (शिवणे) सोसायटीच्या चेअरमन पदी श्री. अनिल कापसे यांची बिनविरोध निवड
✒️ आपुलकी सदस्य अनिलभाऊ इंगवले यांच्याकडून आपुलकी प्रतिष्ठानला ११ हजार रुपये देणगी
✒️ सुदर्शन (दादा) जाधव यांची वाढदिवसानिमित्त आपुलकी प्रतिष्ठानला ५००० रुपये देणगी !
✒️ सांगोल्याचे डॉ. निरंजन केदार आदर्श धन्वंतरी पुरस्काराने सन्मानित
✒️ माजी सैनिक कल्याणकारी संस्थेच्यावतीने आरोग्य मार्गदर्शन शिबिर संपन्न
✒️ दीपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी विलास डोंगरे व्हाईस चेअरमनपदी गोविंद भोसले
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक