✒️ एपस्टीन फाईलवरुन राहुल गांधींची उद्योगपती अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर निशाणा
✒️ अजित दादांच्या अपघातावरुन रोहित पवारांचा नव्या आरोपांचा बॉम्ब
▪️अजित पवारांचा मृतदेह विचित्रपणे सुजल्याचा दावा, अपघाताची चौकशी सीबीआयकडे देण्याचीही मागणी
✒️ राजकारण कोणत्याही थराला जाऊ शकतं, सत्य कोण लपवतंय हे बाहेर आलं तर अनेकजण अडचणीत येतील
▪️अजित पवारांचा घातपात झाल्याचा क्रू मेंबर पिंकी मालीच्या वडिलांचा संशय, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी
✒️ अजितदादांची विमान दुर्घटना कट होता का?
▪️रोहित पवारांचा गंभीर संशय, डिस्ट्रेस कॉल नाही, विमानात ट्रान्सपाँडर बंद
▪️नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांचे अनेक प्रश्न
✒️ अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होईपर्यंत वाट पाहा, कुणाच्या मनात शंका असेल तर निरसन व्हायला हवं
▪️रोहित पवारांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
✒️ मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची बिनविरोध निवड, तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी विराजमान
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित
✒️ मुंबई महापालिकेत पहिल्या दिवशी राडा, खाली बसावं लागल्याने काँग्रेसच्या महिला नगरसेवकांचा संताप, तर ठाकरेंच्या नगरसवेकांनी उपमहापौरांच्या भाषणाची प्रत फाडून टाकली

✒️ जमीन महसूल कायद्यात मोठा बदल, आता जमिनीसाठी एनए परवानगीची गरज नाही
▪️जमिनीच्या अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही
▪️महसूल विभागाचा मोठा निर्णय
✒️ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली पंतप्रधान मोदी, अमित शाहांची भेट
▪️एनडीएमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीसोबत असल्याची मोदींची ग्वाही
✒️ चंद्रपूरला सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आणूनही सत्ता आणता आली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे
▪️भाजपला पाठिंबा देण्यावरून संजय राऊतांनी फोडलं काँग्रेसवर खापर
✒️ काँग्रेसशी बोलणी फिस्कटल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे तडक बाहेर पडले
▪️भाजपने कारमध्येच करारनामा अन् सह्या केल्या
✒️ पुण्यात भाजपचं कठोर पाऊल, महापालिकेत बंडखोरी केलेल्या ६९ जणांचं सहा वर्षांसाठी निलंबन
▪️अमोल बालवडकरांसह बड्या नेत्यांचा समावेश
✒️ पोलीस होण्यासाठी धावत राहिला, पण स्वप्नांची शर्यत अर्धवट संपली
▪️पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मैदानावरच अखेरचा श्वास, बीडमधील घटनेने हळहळ

✒️ पुण्यातील सर्वात मोठा सायबर स्कॅम
▪️वृद्धास 22 कोटींना फसवले
▪️शेअर मार्केट गुंतवणुकीतून 22 कोटींना फसवले
✒️ कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार
▪️नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय
✒️ 12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट
▪️शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुख अन् पर्यवेक्षकांवर कारवाई
✒️ चंद्रपूरचे उट्टे काँग्रेस परभणीत काढणार की भाजप काही खेळी करणार?
▪️सहलीवर गेलेले नगरसेवक आज परतणार
✒️ अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा
▪️भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हालचाली गतीमान

✒️ शेअर बाजारात घसरण मात्र गुंतवणूकदारांनी 41 हजार कोटी कमावले
▪️सेन्सेक्स निफ्टी घसरणीसह बंद
✒️ तुम्ही देशाला, भारतमातेला, आईला विकलं लाज वाटत नाही का?
▪️लोकसभेत राहुल गांधींचा रुद्रावतार
▪️एपस्टीवरून मोदींवर आरोप
✒️ पुन्हा स्टँप घोटाळा, तेलगीची आठवण
▪️मुंबई पोलिसांकडून 5 जणांना अटक, दिल्लीत 14 दिवस लावला सापळा
✒️ आता ‘जन गण मन’च्या आधी ‘वंदे मातरम’ गायन बंधनकारक
▪️केंद्र सरकारचा मोठा निर्णय
✒️ एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या
▪️सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
✒️ समाजसेवेसाठी पद असावेच असे नाही, यशराजे साळुंखे पाटील यांनी घेतली माजी सरन्यायाधीश गवईंची भेट
✒️ सांगोला महाविदयालयातील कु. किरण राजमाने हिची खेलो इंडिया साठी निवड
✒️ माडगूळच्या मातीने मला समृद्ध केले -कवी इंद्रजीत भालेराव
▪️माडगुळे येथे गदिमा शिदोरी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण संपन्न
✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयमध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



