ठळक बातम्या – 13/02/2026

0

✒️ भारत-फ्रान्स यांच्यात मेगा डील

▪️११४ राफेल विमाने खरेदी करारावर शिक्कामोर्तब

✒️ हायकोर्टाने मल्ल्यांना दिली शेवटची संधी

▪️भारतात येण्याबाबत स्पष्टीकरण द्या, मगच याचिकेवर सुनावणी घेऊ

✒️ परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल महापौर

▪️भाजपच्या तिरूमला खिल्लारे यांना पराभवाचा धक्का

✒️ राहुल गांधींची खासदारकी रद्द करा !

▪️भाजप खासदार निशिकांत दुबे यांचा लोकसभेत प्रस्ताव

✒️ माध्यमे देशावर अन्याय करत आहेत – राहुल गांधी

✒️ दादा अपघाताआधी एकटे वाटत होते !

▪️नरेश अरोरांच्या करारावरून पक्षातील दिग्गज नेत्यांशी अजितदादांचे बिनसले होते !

▪️रोहित पवार यांचा दावा

✒️ मुंबई विद्यापीठाकडून जुन्या अभ्यासक्रमांच्या ३०४ परीक्षा बंद

▪️परीक्षा आणि अभ्यासक्रम बंद होऊन १० वर्षे झालेल्या १७९ परीक्षा रद्दबातल

✒️ कोश्यारी एक नंबरचा लफंगा माणूस-राऊत

✒️ महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक वैध

▪️सुप्रीम कोर्टाने निवडणूक रोखण्याची मागणी फेटाळली

✒️ भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी अमेरिकन प्रशासन देणार २६२ कोटींची नुकसानभरपाई

✒️ पंतप्रधान मोदी आज नवीन कार्यालय ‘सेवा तीर्थ’ मध्ये शिफ्ट होणार

✒️ महाराष्ट्रात भावांतर योजना लागू करा !

▪️शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यसभेत खा. चव्हाण यांची मागणी

✒️ किरकोळ महागाई २.७५ टक्के

▪️जानेवारीसाठी नवीन ग्राहक किंमत निर्देशांक मालिका जाहीर

✒️ आयटी शेअर्सच्या विक्रीने निर्देशांकावर दबाव

▪️सेन्सेक्सची ५५९ अंकांनी घसरण

▪️टीसीएस ५ टक्क्यांहून अधिक घसरला

✒️ हार्दिक, इशानचा धूमधडाका !

▪️भारताकडून नामिबिया नामोहरम; ९३ धावांच्या विजयासह अग्रस्थानी झेप

✒️ तिहेरी अर्धशतकांमुळे श्रीलंकेची ‘पवन’ भरारी

✒️ वानखेडेवर इटलीची ऐतिहासिक बोहनी; नेपाळ नेस्तनाबूत

✒️ आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांतून टेंभूचे पाणी कोळ्यात दाखल !

✒️ पारे येथे संत निरंकारी मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान व भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन

✒️ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सीएसआर साठी मदत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस च्या सीएसआर निधीतून कासाळगंगा नदीचे पुनर्जीवन

▪️कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील २३ गावे झाली हिरवीगार

✒️ सांगोला स्टेशन रोड रुंदीकरण, डांबरीकरनाची अशोक कामटे संघटनेची मागणी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here