ठळक बातम्या – 13/03/2026

0

✒️ अमेरिकी तळांवर हल्ले सुरूच ठेवू

▪️इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्यानंतर मोजतबांचे पहिलेच वक्तव्य

▪️होर्मुझ सामुद्रधुनी बंदच राहणार !

▪️पर्शियन आखातात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू, एक बेपत्ता

▪️भारताला परवानगी दिल्याचे वृत्त इराणने फेटाळले

✒️ शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

✒️ भारत, चीनसह १६ देशांविरुद्ध ट्रम्प लावणार टॅरिफ

▪️व्यापारी भागीदारांविरुद्ध चौकशी सुरू

✒️ विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी

▪️राज्य सरकारकडून धमकीची गंभीर दखल

▪️विधानभवन परिसराच्या सुरक्षेत वाढ

✒️ पालिका शाळाही ‘गॅस’वर

▪️मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप

▪️रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

✒️ गॅस टंचाईमुळे लग्न सोहळे अडचणीत

✒️ अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा!

▪️राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

▪️गहुंजे स्टेडियमला अजितदादांचे नाव द्यावे

✒️ शेतकरी कर्जमाफी हा शेतकऱ्यांचा विश्वासघात

▪️काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची टीका

▪️पोलीस भरतीतही अनियमितता

✒️ गॅस दरवाढीविरोधात जनआक्रोश

▪️ठाणे, पालघर, कल्याणमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून निषेध

✒️ आखाती युद्धाचे चटके सर्वसामान्यांना

▪️घरगुती-व्यावसायिक गॅसचा तुटवडा, हॉटेल्सना कुलूप लागण्याची भीती

✒️ सोलापुरात ११ पैकी १० पंचायत समित्यांवर भाजपचे सभापती

▪️सांगोल्यात ५५ वर्षांची शेतकरी कामगार पक्षाची सत्ता गेली

✒️ विधात्यानेच आपले रक्षण केले – डॉ. फारूक अब्दुल्ला

✒️ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्याची याचिका फेटाळली

▪️वारसाला न्यायालयात यावे लागेल सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

✒️ अमोल पालेकर यांना ‘मेटा’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

▪️१९ ते २५ मार्चदरम्यान नवी दिल्लीत पुरस्कार वितरण

✒️ महागाईचा भडका !

▪️फेब्रुवारीमध्ये किरकोळ दर ३.२१ टक्क्यांवर

✒️ सेन्सेक्स ८०० अंकांनी घसरला

▪️कच्च्या तेलाच्या किमतीतील वाढीने बाजार पुन्हा खाली

✒️ बुमरा एकदिवसीय सामन्यांसाठीच ?

▪️२०२७च्या विश्वचषकासाठी संघ व्यवस्थापनाचा पवित्रा

▪️टी-२० लढतींसाठी विश्रांती

✒️ सांगोला पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या पूनम इंगवले तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अजय सरगर

✒️ सांगोला विद्यामंदिरचे तब्बल १७३ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेत पात्र

✒️ इथून पुढे शेकाप कोणाशीही युती, आघाडी करणार नाही- आ.डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ महात्मा फुले कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगोला येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

✒️ नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे ५५ विद्यार्थी एन. एम. एम. एस. परीक्षेत पात्र

✒️ अस्तित्व संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त मांजरी येथे महिला मेळावा संपन्न

▪️विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या महिलांचा केला सन्मान

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here