ठळक बातम्या – 13/04/2025

0

✒️ राष्ट्रपतींवरही बंधन !

▪️विधेयकावर निर्णय घेण्यासाठी आता राष्ट्रपतींनाही तीन महिन्यांची मुदत

▪️न्यायालयाने सरकारिया, पूंछी अहवालाचाही केला उल्लेख

▪️सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

✒️ नॅशनल हेरॉल्डप्रकरणी एजेएलची जप्त संपत्ती ताब्यात घेणे सुरू

▪️ ईडीची कारवाई

✒️ जम्मू-काश्मीरमध्ये ‘जैश’च्या कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा

✒️ पालकमंत्रिपदावरून सुप्त संघर्ष सुरूच

▪️अमित शहांच्या रायगड दौऱ्यानंतरही पालकमंत्री ठरेनात

✒️ मुर्शिदाबादमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक

▪️वडील-मुलाची घरात घुसून हत्या

▪️केंद्रीय दले तैनात करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

▪️पश्चिम बंगालमध्ये तीन ठार, १५ पोलीस जखमी, ११८ जणांना अटक

✒️ राज्यात ‘टूर सर्किट’ योजना

▪️महामानवाच्या कार्याचा प्रसार

▪️मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये आयोजन

▪️पर्यटन विभागातर्फे विनाशुल्क सहल

✒️ निवडणूक आल्यावरच मुंबईकरांची आठवण

▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर टीका

✒️ महायुतीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हवा

▪️काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा हल्लाबोल

✒️ ईशान्य भारत रिपाइंचा बालेकिल्ला होणार – आठवले

✒️ मुलींच्या सुरक्षेसाठी समाजाने सजग होणे गरजेचे

▪️अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी डॉ. नीलम गो-हे यांचे आवाहन

✒️ अष्टविनायकसह ५ मंदिरांत ड्रेस कोड लागू

✒️ वाराणसीत मोदींची पुन्हा घराणेशाहीवर टीका

✒️ पूरन, मार्करमची वादळी खेळी

▪️लखनऊचा गुजरातवर ६ विकेट राखून विजय

✒️ हैदराबादकडून 246 धावांचा यशस्वी पाठलाग, पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा

✒️ अभिषेकचा झंझावात, शतकी खेळी

✒️ फिरकीपुढे मुंबईची परीक्षा

▪️दिल्लीशी आज लढत

✒️ वनडेत दोन चेंडूंच्या नियमात होणार बदल?

✒️ माणगंगा नदी दुबार स्वच्छतेचा वासुद, अकोला, वाढेगाव व बलवडी येथे शुभारंभ

✒️ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

✒️ जवळे येथे पवनपुत्र श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा

✒️ सांगोला तालुका पेन्शनर संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न

✒️ सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने श्री हनुमान जयंती निमित्त गदा पूजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here