✒️ …तर पाकिस्तान नष्ट होईल !
▪️पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
▪️’ऑपरेशन सिंदूर’ फक्त स्थगित, संपलेले नाही
▪️आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसल्याचा परिणाम पाकिस्तान भोगतोय
▪️पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादावरच
▪️आण्विक हल्ल्याच्या धमक्या यापुढे सहन करणार नाही
▪️भारताच्या कठोर हल्ल्याची दहशतवाद्यांना कल्पना नव्हती
✒️ पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचे काय झाले ?
▪️काँग्रेसचा सरकारला तिखट सवाल
✒️ आम्ही भारत-पाकदरम्यान अणुयुद्ध टाळले !
▪️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
▪️ट्रम्प यांच्या दाव्याबाबत भारताची असहमती
✒️ देशातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक सुरू
✒️ युद्धविरामानंतर गुंतवणूकदारांची ‘चांदी’
▪️सेन्सेक्स २,९७५ अंकांनी झेपावला
▪️गुंतवणूकदार १६.१५ लाख कोटींनी मालामाल
✒️ भारताची लढाई पाक सैन्याशी नव्हे तर दहशतवादाशी
▪️भारतीय हवाई दलाचे स्पष्टीकरण
✒️ पाक शेअर बाजारात दहा हजार अंकांची उसळी
✒️ निकोबार बेटांवर मान्सून दाखल
▪️महाराष्ट्रात ६ जूनला आगमन
✒️ १० उपग्रह देशाच्या सुरक्षेसाठी सक्रिय
▪️’इस्त्रो’चे चेअरमन व्ही. नारायणन यांची माहिती
✒️ भारताने पाकिस्तानला धडा शिकवला – विनय सहस्रबुद्धे
✒️ राज्यातील सुरक्षेची झाडाझडती
▪️सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यावर लक्ष- मुख्यमंत्री
✒️ बलुचिस्तानला पुन्हा भूकंपाचा धक्का
▪️४.६ रिश्टर स्केल तीव्रतेची क्षमता
✒️ सेन्सेक्स २,९७५ अंकांनी झेपावला
▪️भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी झाल्यानंतर शेअर बाजारांमध्ये एका दिवसातली सर्वाधिक वाढ
✒️ सोने ३,४०० रुपयांनी स्वस्त
✒️ कसोटीतील विराट वादळ शमले !
▪️रोहितनंतर कोहलीचाही कसोटी क्रिकेटला अलविदा, अनपेक्षित निवृत्तीमुळे क्रीडा विश्वात एकच चर्चा
✒️ १७ मेपासून पुन्हा आयपीएलच्या उर्वरित हंगामाची रणधुमाळी
▪️वानखेडेवर २१ मे रोजी मुंबई-दिल्ली यांच्यात सामना, ३ जून रोजी महाअंतिम मुकाबला
✒️ शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सन्मानाने वागणूक द्यावी : आमदार डॉ बाबासाहेब देशमुख
▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न
✒️ तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सांगोला शहर व तालुक्यात विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी
✒️ शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग आरोग्य तपासणी शिबीर व सर्व प्रकारच्या मोफत शस्त्रक्रिया
✒️ प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी या हेतूने महिलांना सबळ करण्याचे काम पत्रकार सचिन धांडोरे यांनी केले आहे; डॉ निकिताताई देशमुख
▪️पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व माणदेशी फाउंडेशन अंतर्गत अजनाळे येथे आयोजित करण्यात आलेल्या फॅशन डिझायनर व ब्युटी पार्लर कोर्सचा सांगता समारंभ व महिला मेळावा संपन्न
✒️ सांगोल्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा
✒️ नगरपरिषदेकडील विविध कामांच्या संदर्भात सांगोला सिव्हिल इंजिनिअर असोसिएशन कडून मुख्याधिकारी यांना निवेदन
✒️ अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई;७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
✒️ गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे आज रक्तदान शिबीराचे आयोजन
✒️ परिचारिका दिनानिमीत्त सांगोला रोटरी क्लब कडून ९ परिचारिकांचा सन्मान
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक