ठळक बातम्या – 13/07/2025

0

✒️ इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले

▪️एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर

▪️वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

✒️ भारतीय न्यायव्यवस्थेत कठोर सुधारणा आवश्यक

▪️सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रतिपादन

✒️ नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

▪️जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली कार्यान्वित – फडणवीस

✒️ शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ?

▪️मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होणार

▪️जयंत पाटील पायउतार होणार

✒️ दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध

▪️सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

✒️ ‘युनेस्को’ यादीतील प्रत्येक किल्ल्यासाठी समिती

▪️सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

✒️ ५१ हजार उमेदवारांना मोदींकडून नियुक्तीपत्र

✒️ ईडीच्या कारवाईविरोधात लढणार

▪️आमदार रोहित पवारांचा निर्धार

✒️ मनसे नेते तीन दिवस अज्ञातस्थळी

▪️कपडे घेऊनच शिवतीर्थावर येण्याचे आदेश

▪️राज ठाकरे यांचे नेते, विभाग प्रमुखांना फर्मान

▪️मराठी भाषा, निवडणुका मनसेची रणनीती

✒️ राहुलचा शतकी नजराणा

▪️जडेजा, पंत यांच्या उपयुक्त खेळी

✒️ सांगोला डाळिंब मार्केटमध्ये डाळिंबाची आवक वाढली

▪️डाळिंबाच्या खरेदी विक्रीतून दररोज ३५ ते ४० लाख रुपये पर्यंत आर्थिक उलाढाल

✒️ शाहीर सुभाष गोरे यांची पोवाडा व लावणी कला सादरीकरणासाठी राजस्थानला निवड

✒️ कृष्णाई साळुंखे-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भोपसेवाडी विद्यालयाच्या वतीने मोफत सायकल वाटप संपन्न

✒️ पंढरीचा पांडुरंग सांगोला एसटी आगारास पावला

▪️आषाढी वारी काळात अवघ्या १० दिवसात सांगोला आगारास सुमारे १९ लाख रुपयाचे आर्थिक उत्पन्न

✒️ वातावरणात दररोज बदल आभाळात ढग दाटून येतात परंतु पाऊस पडेना; शेतकऱ्यांच्या डोळे आभाळाकडे

▪️पेरणी केलेली पिके पाण्यावाचून करपू लागली

✒️ कु.डॉ. श्रेया माशाळ यांना “राष्ट्रीय राष्ट्रक्रांती सेवा सन्मान पुरस्कार” २०२५ पुरस्कार जाहीर

✒️ शासनाच्या आदिशक्ती अभियान समितीच्या कोळ्याच्या अध्यक्षपदी वंदना संजय सरगर यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here