ठळक बातम्या – 13/09/2025

0

✒️ निवडणुकीचे पडघम

▪️३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

▪️विषय समित्यांच्या सभापतींचेही आरक्षण घोषित पुण्यात सर्वसाधारण, तर ठाण्यात महिला प्रवर्गासाठी राखीव

✒️ नेपाळच्या हंगामी पंतप्रधानपदी सुशीला कार्की

✒️ निवडणूक सुधारणांचे समर्थक जगदीप छोक्कर यांचे निधन

✒️ संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी

▪️सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

▪️स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क

✒️ खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्यास नुकसानभरपाईची तयारी ठेवा

▪️हायकोर्टाने मुंबई मनपासह अन्य पालिकांना फटकारले

✒️ ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ताकदीने लढा देऊ !

▪️अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांचे आश्वासन

▪️भारत कराड यांच्या कुटुंबीयांचे केले सांत्वन

▪️आत्महत्येसाठी राज्य सरकार जबाबदार- जरांगे

✒️ साता समुद्रापलीकडील देशांमध्ये भारताबद्दल भीती !

▪️सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेला टैरिफवरून सुनावले

✒️ ठाकरे-शिंदे संघर्ष शिगेला

▪️प्रभादेवी सुशोभीकरण कामावरून कामगारांमध्ये हाणामारी

✒️ रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते ?

▪️भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

✒️ सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला

▪️काँग्रेस नेते वडेट्टीवार यांची टीका

✒️ सातारा गॅझेटचा अभ्यास सुरू

▪️मराठा आरक्षण अहवालासाठी तज्ज्ञांची मदत आवश्यक

✒️ टोकियोत पुन्हा नीरजवर नजरा !

▪️आजपासून रंगणार जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा; भारताच्या एकूण १९ खेळाडूंचा समावेश

✒️ मीनाक्षीमुळे भारताचे चौथे पदक निश्चित

▪️भारताच्या सर्व पुरुषांचे आव्हान मात्र संपुष्टात

▪️जागतिक बॉक्सिंग स्पर्धा

✒️ सांगोला तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा

✒️ खेळ खेळणं आणि जपणं काळाची गरज-आ. अरूण लाड

▪️राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयातील प्रियंका कदम हिने मिळविले सुवर्णपदक

✒️ सांगोला विद्यामंदिरचा कॅडेट ओम हंबीरराव ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here