✒️ दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्लाच !
▪️केंद्र सरकारने केले जाहीर
✒️ दिल्ली स्फोटात पाक लष्कराचा हात
▪️पाकिस्तानी पत्रकाराच्या वक्तव्याने खळबळ
✒️ आता सुनावणी पुढच्या वर्षी
▪️शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत २१ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी
✒️ मेळघाटात कुपोषणामुळे ६५ बालकांचा मृत्यू
▪️हायकोर्टाने सरकारला फटकारले
▪️चार विभागांच्या प्रधान सचिवांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
✒️ लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ राज्य सरकार घेणार ताब्यात
▪️सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची माहिती

✒️ पार्थ पवारांसह अमेडिया कंपनीवर गुन्हा दाखल करा !
▪️सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी
▪️उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा !
✒️ ‘एच-१बी’ व्हिसाबाबत ट्रम्प नरमले
▪️विशिष्ट क्षेत्रांमध्ये परदेशी प्रतिभेची गरज !
✒️ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ चिन्ह कायम
▪️ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल दाखवणार दिशा
▪️४३५ पक्षांची नवी यादी निवडणूक आयोगाकडून जाहीर
✒️ महायुतीतील पक्षांशी आघाडी नाही !
▪️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर भर – सपकाळ

✒️ शुध्द हवा गुणवत्तेत देशात अहिल्यानगर दुसऱ्या स्थानी
▪️मीरा भाईंदर चौथ्या, तर नाशिक पाचव्या क्रमांकावर
✒️ पंत-जुरेल दोघांचाही समावेश !
▪️पहिल्या कसोटीसाठी नितीशला वगळण्याचे सहाय्यक प्रशिक्षकांकडून संकेत
✒️ विजय हजारे स्पर्धेत रोहित खेळणार; विराटबाबत संभ्रम
✒️ शेवटच्या क्षणी होणारे राजकीय सौदे, बैठका आणि गटांतर्गत निर्णय यावर सांगोल्याच्या नगराध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार !
✒️ सांगोल्यात तिसऱ्या दिवशीही उमेदवारी अर्जासाठी प्रतिक्षा
▪️पहिला अर्ज कोण दाखल करणार… सर्वसामान्य मतदारांमध्येही उत्सुकता
✒️ शुक्रवारी अजनाळे येथे फिरते लोकअदालत व कायदेविषयक शिबीराचे आयोजन
✒️ नाझरे येथे वीरभद्र जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ सांगोला तालुका गुरख समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विनायक रंगनाथ गुरव यांची निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



