✒️ लाचखोरी प्रकरणाची पाळेमुळे जर माझ्यापर्यंत आली तर मी निश्चितच राजीनामा देईन
▪️अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची भूमिका
▪️कुणालाही पाठीशी घालणार नाही !
▪️गृह विभागाच्या परवानगीनंतरच ढेरंगेवर ‘एसीबी’ची कारवाई
▪️झिरवाळांनी तत्काळ राजीनामा द्यावा – सपकाळ
✒️ ‘राष्ट्रवादी’च्या राष्ट्रीय अध्यक्षांची १५ दिवसांत निवड
▪️सुनेत्रा पवारांच्या नावावरच होणार शिक्कामोर्तब?
✒️ पंतप्रधानांचे कार्यालय ‘सेवा तीर्थ ‘मध्ये स्थलांतरित
▪️नव्या संकुलात येताच मोदींनी घेतले अनेक मोठे निर्णय
✒️ बांगलादेशात तब्बल दोन दशकांनंतर ‘बीएनपी’ सत्तारूढ
▪️तारिक रेहमान होणार नवे पंतप्रधान
▪️३५ वर्षांनंतर बांगलादेशात पुरुष पंतप्रधान
✒️ लोकसभेत हरदीपसिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी
▪️लोकसभेचे कामकाज ९ मार्चपर्यंत तहकूब
✒️ षडयंत्र रचल्याने अजितदादा राष्ट्रवादीतून बाहेर
▪️राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंचा दावा

▪️सुनील तटकरेंचा आक्षेप
✒️ अजित पवारांच्या विमान अपघाताचे सत्य उलगडणार
▪️केंद्रीय मंत्र्यांनी लावली ‘एएआयबी ‘मार्फत चौकशी
✒️ सेन्सेक्स १ हजार अंकांनी कोसळला
▪️धातू आणि आयटी शेअर्सच्या विक्रीचा मारा
▪️निफ्टी ३३६ अंकांनी घसरला
✒️ रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलाच्या तेल आयातीसाठी अमेरिकेचा परवाना
✒️ भारती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. विश्वजित कदम
✒️ ब्लेसिंग कृपेने झिम्बाब्वेचा चक्क ऑस्ट्रेलियाला हादरा
▪️टी-२० विश्वचषकातील पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद
✒️ जुनैदचे पाच बळी; यूएईची कॅनडावर मात
✒️ भारतीय संघ कोलंबोत दाखल; मात्र लढतीवर पावसाचे सावट
▪️भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांना उत्सुकता
✒️ महूद जिल्हा परिषद गट; ताकद असताना सुध्दा पराभव
▪️शेकाप कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज

✒️ आई ही बाळाची पहिली शाळा आणि शाळा ही बाळाची दुसरी आई असते- शिवाजी बंडगर
✒️ नाझरा विद्यामंदिर मध्ये नैसर्गिक रंग निर्मिती कार्यशाळा संपन्न
✒️ फॅबटेक पॉलिटेक्निक च्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात पालक मेळावा
✒️ युनियन बँकेकडून दोन शासकीय विमा योजनांअंतर्गत चार लाख रुपयांची मदत
✒️ जिद्द, चिकाटी, आणि सातत्याबरोबर स्थिर मन आणि धाडस असेल तर उच्च ध्येय साध्य होते- अॅड. गजानन भाकरे
✒️ प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या पुढाकारातून आदिवासी पारधी तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
✒️ मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची सांगोला तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना भेट
✒️ विकसित राष्ट्रांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास
करण्यासाठी आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांची निवड
▪️आम.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा १५ ते २२ फेब्रुवारीदरम्यान लंडन अभ्यास दौरा
✒️ जवळा येथे श्री क्षेत्र नारायण देव महाशिवरात्री यात्रा उद्या; भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे शशिकांत भाऊ देशमुख

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



