ठळक बातम्या – 14/03/2025

0

✒️ मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

▪️इंदापूर, माणगांव चक्का जाम; शिमग्यामुळे चाकरमान्यांनी धरला गावचा रस्ता

✒️ यमुनेच्या पाण्याचा दर्जा खराब

▪️संसदेच्या स्थायी समितीची माहिती

✒️ महाकुंभमध्ये कमवले, आता १२ कोटी भरा

▪️४५ दिवसात ३० कोटी रुपये कमावलेल्या खलाशाला आयकर विभागाकडून कर नोटीस मिळाली

✒️ तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले

▪️तामिळ भाषेत केले

✒️ ‘लाडकी बहीण’मुळे कडकी; रामदास कदम यांची कबुली

✒️ राज-उद्धव एकत्र येणार ?

▪️ठाकरे बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व्हायरल

✒️ पुतिन यांचा अमेरिकेवरही दबाव

▪️मागण्यांची दिली मोठी यादी

✒️ गाई, म्हशीचे दूध दोन रुपयांनी महाग

✒️ सुनीता विल्यम्सचे आगमन रखडले

✒️ जलयुक्त शिवार योजनेसाठी सामाजिक संस्था उत्सुक

✒️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार लवकरच जाहीर करणार

▪️मानवी जीवन उंचावण्यासाठी होणार सन्मान- फडणवीस

✒️ होळीच्या दिवशी पैसे आल्याने लाडक्या बहिणी आनंदी

▪️पैसे काढण्यासाठी भली मोठी रांग

✒️ दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार !

▪️जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

✒️ रंगांची अडचण असणाऱ्यांनी देश सोडून जावे

▪️उत्तर प्रदेशच्या मंत्र्याचे वक्तव्य

✒️ बीडमध्ये पोलिसांच्या टेबल, नेमप्लेटवरून आडनाव हटवणार

▪️बीडचे पोलीस अधीक्षकांचा निर्णय

✒️ सांगोला तालुक्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांचे वास्तव्य उघड

▪️अॅडव्होकेट सचिन देशमुख यांची कारवाईची मागणी

✒️ डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयात “स्त्री-पुरुष समानता ” कार्यक्रम संपन्न

✒️ सांगोला पोलिसांकडून सराईत गुन्हेगार जेरबंद

■ २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल केला जप्त

✒️ माणभुमी महिला अर्बन को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगोला व माणभुमी फाउंडेशन यांचे संयुक्त विदयमाने सांगोला येथे महिला सन्मान सोहळा व वर्धापन दिन संपन्न

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here