✒️ इस्रायलचा इराणवर हल्ला
▪️इस्रायलच्या २०० लढाऊ विमानांनी ६ लष्करी तळ व ४ आण्विक तळांना केले लक्ष्य
▪️इराणच्या २० वरिष्ठ कमांडरसह ७८ जणांचा मृत्यू, ३२९ जखमी
▪️इस्रायलला घडा शिकवणार – खामेनी
▪️नेत्यानाहूंचा मोदींना फोन
✒️ वसतिगृहाच्या छतावर सापडला ब्लॅक बॉक्स
▪️’डीएनए’ चाचणी सुरू; ‘एनआयए’ सह चार एजन्सी तपासात सहभागी
▪️अहमदाबाद विमान अपघात
▪️पंतप्रधान मोदींची घटनास्थळी भेट
✒️ प्रत्येक उड्डाणापूर्वी बोईंग विमानांची कसून तपासणी करा : ‘डीजीसीए’चे आदेश
✒️ नागपूरमध्ये होणार हेलिकॉप्टर उत्पादन
▪️’ मॅक्स एरोस्पेस ‘शी करार
▪️८ हजार कोटींची गुंतवणूक होणार
✒️ शनिशिंगणापूर देवस्थानकडून १६७ कर्मचाऱ्यांना नारळ
▪️११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश
✒️ मुंबईत पाऊस पुन्हा सक्रिय
✒️ जयंत पवार स्मृती संमेलन मालवणमध्ये
▪️संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस
✒️ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची पुन्हा शासनात वर्णी
▪️शासनाने १५ दिवसांत स्पष्टीकरण द्यावे
✒️ पूर नियंत्रणासाठी पूररेषेबाबत सर्वेक्षण करा; मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा निश्चित करा
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
✒️ सोने विक्रमी १.०१ लाखांवर
▪️मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने मौल्यवान धातू २,२०० रुपयांनी वाढला
▪️चांदी १,१०० ने वाढून १,०८,१०० रु. किलो
✒️ सुरुची सिंगचा सुवर्ण वेध
▪️आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत सोनेरी यश
✒️ पुन्हा संधी मिळणे हे खूपच खास
▪️करुण नायरने व्यक्त केली भावना
✒️ मारक्रम-बवुमाच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत
✒️ गौतम गंभीर मायदेशी परतले
▪️आईला हृदयविकाराचा झटका ?
✒️ मराठा रॉयल्सची टी-२० मुंबई लीगच्या जेतेपदाला गवसणी
✒️ सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन
✒️ देवळेचे मोहन सोनवले यांना विरमरण
▪️देवळे येथे शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
✒️ समर्थ सद्गुरू संजीवा स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
✒️ महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे वाढेगाव येथे चर्चासत्र
✒️ सांगोला तालुक्यात शासकीय दाखले मिळवण्यासाठी १० शिबिरांचे आयोजन
✒️ आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांची माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कार्यालयास भेट
▪️सांगोला तालुक्यातील आरोग्याच्या प्रश्नाकडे माजी आमदार दिपकआबांनी वेधले लक्ष
✒️ दक्षता हॉस्पीटलने सेवाभावी वृत्ती जपली – ना. प्रकाश आबिटकर
▪️आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांची दक्षता हॉस्पीटलला सदिच्छा भेट
✒️ आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या अनुषंगाने सांगोल्यात १०० वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
✒️ सांगोला तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे कार्य कौतुकास्पदः प्राचार्य अमोल गायकवाड
✒️ सांगोला रोटरी क्लबतर्फे सूतगिरणी कामगारांची रक्त तपासणी
✒️ सांगोला तालुक्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये ११ हजार २३१ हेक्टरवर विविध पिकांच्या पेरण्या पूर्ण : दिपाली जाधव
✒️ जिल्हा परिषद व पंचायत समितीचे गट व गण रचना करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश
▪️१४ जुलै पासून प्रभाग रचनेचे कामकाज सुरू होणार तर १८ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द होणार : संतोष कणसे
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक