✒️ कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी कायम
▪️तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन :हायकोर्ट
▪️दादर कबूतरखान्याजवळ पुन्हा राडा
✒️ एससी, एसटी आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याची याचिका स्वीकारली
✒️ मतदार यादीवरून भाजपचा सोनिया गांधींवर निशाणा
✒️ माझ्या जिवाला धोका !
▪️राहुल गांधी यांना भीती
✒️ मांसविक्री बंदी हा पूर्वीच्या सरकारने घेतलेला निर्णय
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती
✒️ वसई-विरारचे माजी आयुक्त अनिल पवार यांना ईडीकडून अटक
✒️ १३६ उमेदवारांना एसटीत नियुक्ती
▪️अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत अधिकाऱ्यांनी संवेदनशील रहावे- परिवहन मंत्री
✒️ ग्रंथालयांच्या अनुदानात ४० टक्के वाढ करण्यास शासन सकारात्मक
▪️उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन
✒️ मुंडे यांनी शासकीय बंगला सोडलाच पाहिजे
▪️४६ लाखांचे थकीत भाडे भरावे, अंजली दमानिया यांची मागणी
✒️ एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे आज एकाच मंचावर येणार
▪️वरळी बीडीडी चाळीतल्या ५५६ रहिवाशांना आज मिळणार घराचा ताबा
✒️ पालिका निवडणूक नवाब मलिक यांच्या नेतृत्वात
▪️राष्ट्रवादीचे मुस्लिम वोटर कार्ड
✒️ गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवा – मुख्यमंत्री
✒️ ओबीसी क्रिमीलेयरबाबत केंद्राचा मोठा निर्णय ?
▪️आरक्षणाची उत्पन्न मर्यादा बदलण्याची शक्यता
✒️ परराष्ट्रमंत्री जयशंकरही रशियाला जाणार
▪️भारत-अमेरिका ‘ट्रेड्र वॉर’मुळे दौऱ्याला महत्त्व
✒️ मुनीर यांच्यापाठोपाठ शरीफही बरळले
▪️पाण्याचा एक थेंबही शत्रूला हिरावू देणार नसल्याची केली वल्गना
✒️ भारत-अमेरिका व्यापार तणाव मिटणार ?
▪️पुढील महिन्यात मोदी- ट्रम्प भेट होणार
✒️ करवाढीचा परिणाम सहा महिन्यांपेक्षा जास्त राहणार नाही
▪️खाजगी क्षेत्राला अधिक काम करावे लागेलः सीईए
✒️ राष्ट्रकुल यजमानपदासाठी अहमदाबादला प्राधान्य
▪️२०३० मध्ये रंगणाऱ्या स्पर्धेकरिता भारत लवकरच करणार अधिकृत अर्ज; दिल्ली, भुवनेश्वर शहरांचा पर्यायही उपलब्ध
✒️ जागतिक क्रमवारीत रोहित दुसऱ्या स्थानी
✒️ स्व. आ गणपतरावजी देशमुख म्हणजे आकाशाएवढी उंची लाभलेले नेतृत्व जेष्ठ साहित्यिक व.बा. बोधे
▪️स्व.आ.डॉ. भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त बक्षिस वितरण कार्यक्रम संपन्न
✒️ श्रावण मासानिमित्त राष्ट्रसंत धारेश्वर महाराज यांच्या आशीर्वचनाचा कार्यक्रम
✒️ पुणे येथील पणन मंडळाच्या पतसंस्था निवडणुकीमध्ये कोळा येथील बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलने वर्चस्व
✒️ फॅबटेक मधील अजय बिले यांची ईगल इन्फॉर्मेशन सिस्टीम्स प्रा. लि. कंपनीत निवड
✒️ स्व. आमदार डॉ. भाई गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त एखतपूर येथे तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
✒️ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय बनवा : गटशिक्षणाधिकारी नवले
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक