ठळक बातम्या – 15/03/2025

0

✒️ धुळवडीला गालबोट

▪️राज्यभरात आठ जणांचा बुडून मृत्यू

✒️ देशभर होळी उत्साहात साजरी

✒️ आता मला बोलण्याचीच चोरी झाली आहे – जयंत पाटील

✒️ रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते – ट्रम्प

✒️ ‘गगनयान’ प्रकल्पात पाकची हेरगिरी

▪️’आयएसआय’ महिला हस्तकाकडून हनीट्रॅपचे जाळे

▪️आग्रा शस्त्रनिर्मिती कारखान्यातील कर्मचाऱ्याला साथीदारासह अटक

✒️ ग्रीनकार्ड म्हणजे अमेरिकेत राहण्याचा कायमचा परवाना नव्हे !

▪️अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांचे प्रतिपादन

✒️ सुवर्ण मंदिरात अज्ञाताचा भाविकांवर हल्ला

▪️५ जण जखमी

✒️ ‘स्टारलिंक’ चे नियंत्रण केंद्र भारतात हवे !

▪️भारत सरकारची कठोर अट

✒️ शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ६० असावे

▪️महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी

✒️ निर्यातीला चालना देण्यासाठी अनेक मार्गांचा अवलंब : गोयल

✒️ घसरणीनंतर कमी अस्थिरता असली तरी यापुढेही गुंतवणूकदारांची सावध भूमिका शक्य

▪️ ‘नुवामा ‘चा शेअर बाजारावरील ताज्या अहवालाचा अंदाज

✒️ भारताने उपग्रह प्रक्षेपित करून कमावले १४३ दशलक्ष डॉलर

▪️२०१५ ते २०२४ या कालावधीत इस्रोची दमदार कामगिरी

✒️ ब्रेबॉर्नवर आज महिलांचा महामुकाबला

▪️तिसऱ्या प्रयत्नात डब्ल्यूपीएल जिंकण्यासाठी दिल्ली उत्सुक; मुंबईचे दुसऱ्या जेतेपदाचे ध्येय

✒️ बुमराचे पुनरागमन एप्रिलपर्यंत लांबणार

▪️दुखापतीमुळे किमान ३ सामन्यांना मुकणार

✒️ सांगोल्यातील १३ हजार ९४० लाभार्थीना आयुष्यमान कार्डचे वाटप

▪️६६ हजार ३१ लाभार्थ्यांनी जवळच्या आरोग्य उपकेंद्रात जाऊन आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे

✒️ घेरडी येथील शेतकऱ्याच्या मागणीला यश

▪️म्हैशाळचे पाणी घेरडी परिसरात पोहचले

✒️ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाकी शिवणे येथे बैठक संपन्न

✒️ ऐन उन्हाळ्यात वीज ये-जा ; डिकसळमध्ये वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार

✒️ आमदार साहेब… गोरगरीब महिला भगिनींचे कुटुंब वाचवा

▪️अकोला (वा) गावातील डिजिटल फलकाने वेधले लक्ष तालुक्याचे

✒️ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचारांचा वारसा जपणे काळाची गरजः प्रा. मुकुंद वलेकर

✒️ खिलार प्रेमी हनुमंत सुरवसे यांनी पशुपालकासमोर केला आदर्श निर्माण

▪️खारवटवाडी येथे खिलार गाईचे डोहाळ जेवण

✒️ सांगोला पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी संपन्न

 

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here