✒️ पाकिस्तानच्या हद्दीत चुकून गेलेल्या ‘बीएसएफ’ जवानाची सुटका
✒️ इस्त्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार
✒️ आता चीनकडून कुरापती
▪️अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न
✒️ कर्नल सोफियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल करा !
▪️मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश
✒️ ‘यूपीएससी’च्या अध्यक्षपदी अजय कुमार
✒️ एकाच वेळी अनेक ड्रोन्स पाडणाऱ्या भार्गवास्त्राची चाचणी यशस्वी
✒️ करेंगुट्टा येथील कारवाईत ३१ नक्षलवादी ठार
✒️ न्या. भूषण गवई यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ
✒️ राज्यात ५,१२७ कोटींची गुंतवणूक
▪️नागपूर, भिवंडी चाकण येथे लॉजिस्टिक्स पार्क्स
▪️२७ हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी मिळणार
▪️मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ब्लॅक स्टोन समूहासोबत सामंजस्य करार
✒️ देवस्थान जमिनींची खरेदी-विक्री थांबवा
▪️व्यवहार उघडकीस तर दुय्यम निबंधक जबाबदार
▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
✒️ अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले
▪️नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा
▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीवर हल्लाबोल
✒️ २१ मे रोजी काँग्रेसची राज्यात तिरंगा यात्रा!
✒️ गँगस्टर मारणेला मटण बिर्याणी दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित
✒️ लाडक्या बहिणीच्या आड इव्हीएम घोटाळा लपवला
▪️बच्चू कडू यांचा भाजप महायुतीवर हल्लाबोल
✒️ महागाईचा घाऊक दिलासा
▪️एप्रिलमधील ०.८५ टक्के दर १३ महिन्यांच्या नीचांकी
▪️अन्नधान्य, इंधन, निर्मिती उत्पादने स्वस्त झाल्याचा परिणाम
✒️ सोने दरात घसरण
▪️तोळ्याला भाव ९६,८५० रुपये
✒️ सेन्सेक्स, निफ्टीत अखेर वाढ
▪️महागाईच्या दिलाशाचे गुंतवणूकदारांकडून स्वागत
✒️ रहाणे, पुजाराचा भारताला सहारा ?
▪️इंग्लंड दौऱ्यासाठी अनुभवी खेळाडूंना पुन्हा संधी देण्याची चाहत्यांची विनंती
✒️ मुंबई किंवा अहमदाबादला आयपीएलचा अंतिम सामना
✒️ नाझरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मिरवणूक संपन्न
✒️ वादळी वारे व पावसाने सांगोला तालुक्यात नुकसान
▪️लोटेवाडीत वीज पडून म्हैस ठार तर चिकमहुद येथे शेतीचे नुकसान व घराचे नुकसान
✒️ सांगोला तालुक्यातील रखडलेला घरकुल प्रश्न लवकर मार्गी लावावा-प्रा. डॉ सुभाष वायदंडे
✒️ अडचणीच्या काळात महुद येथे शेकापक्षाने सुरू केला पाण्याचा टँकर
✒️ पहिल्याच वादळीवारे आणि अवकाळी पावसात विजेचा लपंडाव सुरु तर जागोजागी केरकचरा साचला
▪️महावितरण ने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवावा आणि नगरपालिकेने वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू डॉ. पियूषदादा साळुंखे पाटील
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक