ठळक बातम्या – 15/06/2025

0

✒️ हल्ले-प्रतिहल्ले सुरूच

▪️अन्यथा तेहरान जाळून टाकू;इस्रायलची इराणला धमकी

▪️१३८ इराणी नागरिकांचा मृत्यू, इराणने १५० क्षेपणास्त्र डागली, ३ इस्रायली नागरिक ठार, ६० जखमी

✒️ बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित

▪️शेतकरी कर्जमाफीबाबत १५ दिवसांत उच्चस्तरीय समिती

✒️ एसबीआयचे कर्ज स्वस्त

▪️व्याजदरात ०.५० टक्क्यांची घट

✒️ अमेरिकेत दोन डेमोक्रॅट खासदारांवर गोळीबार

✒️ मध्य प्रदेशातील चार नक्षलवादी ठार

✒️ मुंबईत पावसाचा जोर वाढला

✒️ नीट परीक्षेत महेश कुमार देशात अव्वल

✒️ पालखी मार्गातील दिवेघाटाची दुरवस्था

▪️पावसामुळे रस्त्यात चिखलाचे साम्राज्य

✒️ पहिले शैक्षणिक हब नवी मुंबईत

▪️जगातील पाच नामवंत विद्यापीठ महामुंबईत

✒️ मुंबईत दोन दिवस यलो अलर्ट

▪️२४ तासांत राज्यात २ जणांचा मृत्यू, ३ जनावरे दगावली

✒️ शुभांशू शुक्ला १९ जूनला अंतराळात जाणार

✒️ एम-सीईटीचा निकाल १६ जूनला

✒️ भारतातील तेलाच्या किमतीवर परिणामाची शक्यता

✒️ कर्जमाफी द्या, अन्यथा खुर्ची खाली करा !

▪️हर्षवर्धन सपकाळ यांचा महायुतीला इशारा

▪️शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक – पटोले

▪️सरसकट कर्जमाफी द्या – थोरात

✒️ कसोटीचा नवा सम्राट

▪️दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून संस्मरणीय विजय; मार्करम सामनावीर

✒️ जवळे संस्थेच्या आंधळगांव प्रशालेच्या सभागृहाचे उद्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

✒️ म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत कोरडा नदीत लवकरच पाणी सुटणार- आ. डॉ. बाबासाहेब देशमुख

✒️ स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज मोफत सुपर स्पेशलिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

✒️ डिजिटल मीडियाला राजमान्यता हा समाज व पत्रकार यांच्यासाठी शासनाचा महत्वपूर्ण निर्णयः राजा माने

▪️डिजिटल मीडियाचे राज्याचे अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील पत्रकारांना पदाधिकारी निवडीचे पत्र प्रदान

▪️दीपक ऐवळे, दीक्षा चंदनशिवे यांची तालुकाध्यक्षपदी, तर सचिवपदी दादासाहेब इंगोले यांची निवड

✒️ जुजारपूर ग्रामपंचायत च्या सरपंचपदी शेकापचे पवन गाडे यांची बिनविरोध निवड

▪️शेकापक्षाने सरपंच पदाची ओपनची जागा असताना मागासवर्गीय समाजाला सरपंच पदाची संधी दिली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here