✒️ २,७०६ शेतकऱ्यांच्या वर्षभरात आत्महत्या
▪️विदर्भ, मराठवाड्यात भयावह परिस्थिती: राज्य सरकारकडून २०२४ मधील आकडेवारी जाहीर
✒️ शिवसेनेच्या मंत्र्यांचे आर्थिक पंख कापले
▪️अर्थसंकल्पात भाजप, राष्ट्रवादीला झुकते माप
✒️ चंद्रपुरातील तलावात पाच जणांचा बुडून मृत्यू
✒️ मतदान ओळखपत्रही आधारला जोडणार
▪️निवडणूक आयोगाच्या हालचाली
✒️ औरंगजेबाच्या कबरीला एसआरपीएफचे कवच
▪️कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दल, विहिंपचा इशारा
✒️ वरंध घाटात एसटी बस कोसळली
▪️१५ प्रवासी जखमी
✒️ बाळा, मला माफ कर !
▪️राक्षसांमुळे मी तुझ्यापासून दूर जात आहे; पगाराविना शिक्षकाची आत्महत्या
✒️ ४१ देशांना अमेरिकेत प्रवेशबंदी ?
▪️ट्रम्प मोठे पाऊल उचलणार रेड, ऑरेंज, यलो याद्या तयार
▪️दुसऱ्या यादीत पाकिस्तान
✒️ घर बांधणाऱ्यांना ५ ब्रास मोफत वाळू मिळणार
✒️ कर्नाटकात मुस्लिम कंत्राटदारांना आरक्षण
✒️ फडणवीस यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
✒️ राज्यातील भाजपचे शासन औरंगजेबाच्या काळापेक्षा वाईट – संजय राऊत
▪️जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ
✒️ दूध दरवाढीचा निर्णय लूट करणारा
▪️जनता दलाचा आरोप
✒️ सरकारविरोधात आता ‘ब्र’ नाही! ▪️आंदोलन करणे बेकायदा कृत्य
▪️२०२४ च्या विधेयकाच्या अमलबजावणीला वेग
▪️विरोधकांच्या गळचेपीसाठी पुन्हा ‘रॉलेट अॅक्ट’चा प्रयत्न – सुळे
✒️ धनंजय मुंडेंची आमदारकी जाणार- करुणा शर्मा
✒️ कसोटीचे नेतृत्व रोहितकडेच ?
▪️संघ व्यवस्थापन अनुकूल ?
✒️ मुंबई इंडियन्सने दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद, दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी तिसऱ्यांदा निराशा
▪️वुमन्स प्रीमियल लीग 2025
✒️ सध्या तरी निवृत्तीचा विचार नाही
▪️विराट कोहलीचे स्पष्टीकरण
✒️स्व.भाई. गणपतराव देशमुख यांचे विश्वासू व शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायण तात्या पाटील
✒️ सांगोल्यामध्ये एकविसाव्या महाराष्ट्र सिंचन परिषेदेचे आयोजन
✒️ अॅडव्होकेट सारंग वांगीकर यांची केंद्रीय नोटरीपदी निवड !
✒️ प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मार्फत इलेक्ट्रिकल प्रशिक्षणासाठी प्रवेश सुरू : बापूसाहेब ठोकळे
✒️ सांगोला (चोपडी मार्गे) आटपाडी एसटी बस सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा : पत्रकार दशरथ बाबर
✒️ सांगोल्यात चार हजार लोकांमागे एक पोलिस..!
▪️महूद व हातीदमध्ये पोलिस ठाण्यांची गरज, १०३ गावांचा ८३ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भार
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक