✒️ पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर
▪️बंगालमध्ये २३, २९ एप्रिलला मतदान
▪️तमिळनाडूत २३ एप्रिल, आसाम-केरळ – पुदूचेरीत ९ एप्रिलला मतदान
▪️निकाल ४ मे रोजी
✒️ अखेर महापौरांच्या गाडीसमोरील दिवे उतरले
✒️ नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात
▪️बस दरीत कोसळून ७ जणांचा मृत्यू, ७ जखमी
✒️ उरीमध्ये एक दहशतवादी ठार
✒️ आखातातील युद्ध तीव्र
▪️इराणच्या धमकीनंतर गल्फ देशांनी क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले रोखले
✒️ आरडीएक्स, आयईडीसह तिघांना अटक
✒️ धाराशीवमध्ये तीन वाहनांच्या धडकेत तिघांचा मृत्यू
✒️ सात आखाती देशांमधील ‘सीबीएसई ‘च्या बारावीच्या परीक्षा रद्द

✒️ परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बेल्जियमच्या दौऱ्यावर
✒️ युनेस्को यादीतील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘मास्टर प्लॅन’
✒️ सत्ताधारी लोकप्रतिनिधींना भरभरून निधी
▪️तीन वर्षात दीड हजार कोटींच्या निधीचे वाटप
▪️विरोधकांना मात्र ठेंगा
✒️ मुंबईतील बिहार भवनासाठी निविदा जारी
▪️२४० कोटी रुपये अंदाजित खर्च
✒️ मुंबई विद्यापीठाचा तुटीचा अर्थसंकल्प सादर
▪️१७२ कोटी ६३ लाखांची तूट; १०५४.१२ कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर
✒️ आखाती युद्धाचे महाराष्ट्रात पडसाद
▪️आखाती युद्धाचे पडसाद हॉटेल व्यवसायावर

✒️ अमेरिकेत ११ भारतीयांवर व्हिसा फसवणुकीचा आरोप
▪️ग्रीन कार्डसाठी रचला बनावट दरोड्याचा कट
✒️ पीएनजीवाले सरकारसाठी सावत्र !
▪️पाइपद्वारे स्वयंपाकाचा गॅस वापरणाऱ्यांना एलपीजी जोडणी ठेवण्यास सरकारची मनाई
✒️ पेट्रोल, डिझेलचे दर गोठणार
▪️सरकारी तेल कंपन्यांची रिफायनरीबाबत भूमिका
✒️ आता महिलांचीही टी-२० मुंबई लीग
▪️रोहित शर्माच्या उपस्थितीत एमसीएची ऐतिहासिक घोषणा
▪️पुरुषांचे चौथे पर्व जूनमध्ये

✒️ सोलापूर येथे २८-२९ मार्चला महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
▪️चौथ्या विजेतेपदासाठी भाग्यश्री फंड उत्सुक; ४२ जिल्ह्यांतील ४०० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
✒️ स्त्रीशक्तीचा सन्मान करणाऱ्या सूर्योदय परिवाराचे कार्य महाराष्ट्रासाठी आदर्शवत -सौ. सोनियाताई जयकुमार गोरे
▪️मातृशक्ती आणि दुर्गाशक्ती पुरस्कार वितरणाचा सोहळा दिमाखात संपन्न
✒️ सह्याद्री इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय इंग्रजी ऑलिंपियाडमध्ये विद्यार्थ्यांचे यश
✒️ अध्यापक विद्यालय एकतपुर मध्ये इंग्रजी दिवस उत्साहात साजरा
✒️ सांगोला येथील बुद्धेहाळ तलाव येथे हिमालयन एअरलाइन्स दाखल
▪️मध्य आशिया, चीन, तिबेट, रशिया व मंगोलिया येथून भारतात स्थलांतर
✒️ शेकापक्षाला आमदार होता येते व सत्ता पण टिकवता येते, फक्त गोलमाल करता येत नाही: भाई दिपक गोडसे
✒️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ, भिमनगर सांगोलाच्या अध्यक्षपदी अॅड. आनंदा बनसोडे, सचिवपदी सुभाष बनसोडे, खजिनदारपदी रणजित बनसोडे यांची सर्वानुमते निवड

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



