ठळक बातम्या – 16/05/2025

0

✒️ नारायण राणेंना दणका
▪️बळकावलेली जमीन वनखात्याला परत द्या!
▪️सुप्रीम कोर्टाचे आदेश
✒️ कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना दिलासा
▪️जूनच्या पहिल्या आठवड्यात जमीन वाटपाची कार्यवाही पूर्ण करा !
✒️ राज्यात अवकाळी पाऊस, ८६ तालुक्यांना तडाखा
▪️मदत व पुनर्वसन विभागाची माहिती
▪️२२,८७९ हेक्टर क्षेत्र बाधित
▪️शेतकरी, बागायतदारांचे मोठे नुकसान


✒️ पाकची अण्वस्त्रे ‘आयएईए’ च्या देखरेखीखाली घ्या !
▪️संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
✒️ तुर्कीयेच्या ‘सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस’चा परवाना रद्द
✒️ वसई-विरार मनपा नियोजन विभागाच्या उपसंचालकाकडे घबाड
▪️ईडीकडून ८ कोटींची रोकड, २३ कोटींचे दागिने जप्त
✒️ युद्धविराम वक्तव्यावरून ट्रम्प यांचे घूमजाव
✒️ मणिपूरच्या चंडेलमध्ये १० अतिरेक्यांचा खात्मा
✒️ जम्मू-काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार
✒️ पहलगाम दहशतवादी हल्ला; संशयितांची माहिती द्या !
▪️शिवसेनेकडून १० लाखांचे बक्षीस जाहीर
✒️ जातनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल
▪️जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा- हर्षवर्धन सपकाळ


✒️ सुप्रीम कोर्टाच्या ‘त्या’ आदेशांवर राष्ट्रपतींकडूनच सवाल उपस्थित
▪️असे निर्देश देणे न्यायालयीन कार्यकक्षेत येते का?
▪️द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविले १४ प्रश्न
✒️ विशेष ‘पोक्सो’ न्यायालये स्थापन करा !
▪️सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
✒️ बारावीच्या निकालाची प्रत आज मिळणार
▪️पुरवणी परीक्षा अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
✒️ ई-केवायसी मोहिमेंतर्गत १८ लाख रेशन कार्ड रद्द
▪️दीड कोटींहून अधिक केवायसी प्रलंबित
✒️ कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहणार नाही
▪️समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना
✒️ पंतप्रधान आवास योजना सर्वेक्षण मुदतीत वाढ !
✒️ भारतात आयफोन उत्पादनाची गरज नाही
▪️डोनाल्ड ट्रम्प यांची अॅपलच्या टिम कुकना तंबी
✒️ शेअर बाजारात तेजीचा ‘माहौल’
▪️सेन्सेक्समध्ये १,२०० अंशांची वाढ; निफ्टीचा पुन्हा २५ हजारांचा उच्चांक


✒️ सोन्याचा भाव घसरला; तोळ्याचा दर ९५,०५० रुपये
✒️ डायमंड लीगमध्ये नीरजवर नजरा !
▪️आज पहिल्या टप्प्यात भालाफेकपटू किशोरही करणार भारताचे प्रतिनिधित्व
✒️ परदेसी, परदेसी जाना नहीं…
▪️विदेशी खेळाडूंच्या माघारी परतण्याने आयपीएलच्या संघांचे गणित बिघडले
✒️ भारतीय टी-२० संघात शफालीचे पुनरागमन
▪️इंग्लंड दौऱ्यासाठी महिलांचे दोन्ही संघ जाहीर
✒️ आशियाई पॉवर लिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत बलवडीची सई अमोल शिंदे हिने पटकाविले रौप्यपदक
▪️बलवडी येथील वेताळदादा शिंदे परिवारात मानाचा तुरा
✒️ शिवाजी पॉलीटेक्निक कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत यश
✒️ आज पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
✒️ चिणके येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जल्लोषी मिरवणूक
✒️ भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम च्या जिल्हाध्यक्षपदी मा. श्री चेतनसिंह केदार-सावंत यांची पुनश्च एकदा निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन
▪️सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here