✒️ भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले
▪️चारही अंतराळवीरांसह कॅलिफोर्नियातील समुद्रात अंतराळयानाचे लैंडिंग
▪️भारतासाठी अभिमानाचा क्षण
▪️अंतराळ उड्डाण मोहिमेच्या दिशेने एक मैलाचा दगड – मोदी
✒️ अखेर जयंत पाटलांचा राजीनामा
▪️शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
✒️ कोकणात पावसाचे धूमशान
▪️राजापूर, चिपळूण व खेड तालुक्यात पूरस्थिती
▪️संगमेश्वरमध्ये दाणादाण, रामपेठ बाजारपेठेत शिरले पाणी
▪️जगबुडी, शास्त्री, कोदवली नद्या इशारा पातळीवर
✒️ कात्रजमधील प्राणी उद्यानात १६ हरणांचा गूढ मृत्यू
✒️ कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई
▪️मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
✒️ गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी
▪️परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश
✒️ भारतात टेस्लाची अधिकृत एंट्री
▪️महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उत्पादनात सर्वात मोठे राज्य ठरणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
✒️ जमिनीच्या प्रश्नावरून शिंदे सेना-ठाकरे सेनेत खडाजंगी
▪️वांद्रे पूर्वेकडील ४२ एकर जमीन डिफेन्सची
✒️ निधीअभावी विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली
▪️महाज्योतीची १२६ कोटींची थकबाकी
✒️ दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे
▪️एससीओच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे ठाम प्रतिपादन
✒️ बिहारमध्ये मतदार यादीतून ३५ लाख नावे हटवणार
▪️निवडणूक आयोगाचा निर्णय; राजकीय संघर्ष पेटणार
✒️ निर्यातीचा सात महिन्यांचा नीचांक
▪️भारताची जूनमधील व्यापार तूट झाली कमी
✒️ जडेजाच्या खेळीवरून वादंग !
▪️बचावात्मक पवित्रा भारताच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिग्गजांचे मत
✒️ आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व गाजवण्याचे उद्दिष्ट !
▪️भारतीय महिलांचा आज साऊथहॅम्पटन येथे इंग्लंडशी पहिला सामना
✒️ चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत आ. बाबासाहेब देशमुख यांचा विधानसभेत आक्रमक पवित्रा
▪️७ दिवसांत प्रलंबित बिलाबाबत सकारात्मक निर्णयः मंत्री मकरंद आबा पाटील
✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रभावशाली प्रश्नांनी वेधले विधानसभेचे लक्ष
✒️ महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्य शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे – दीपकआबा
✒️ गूढ आवाजांचा शोध घेण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांची सांगोल्यात पाहणी
✒️ ७६ ग्रामपंचायतीसाठी नव्याने आरक्षण जाहीर ; ग्रामपंचायतीच्या आरक्षणावरून काही खुशी तर कुठे गम
▪️१ अनु जमाती राखीव महिला, १६ अनु जाती, २१ नाम प्र. ३८ सर्वसाधारणसाठी आरक्षण जाहीर; ३८ ग्रामपंचायतीवर महिलाराज
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक