✒️ काश्मीर स्फोटात ९ जण ठार
▪️३२ जखमी
✒️ बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून सस्पेन्स कायम !
▪️नीतिशकुमारच सूत्रे हाती घेतील- जदयू
▪️आमदार निर्णय घेतील – भाजप
✒️ ट्रम्प यांची अखेर माघार
▪️फळे, चहा, कॉफी, गोमांसावरील टॅरिफ मागे घेण्याची घोषणा
✒️ वसईतील शाळेत १०० उठाबशांची शिक्षा विद्यार्थिनीच्या जीवावर बेतली
▪️पालक, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
✒️ अखेर काँग्रेसचे ठरले !
▪️मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार – चेन्नीथला
▪️काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही – पटोले

✒️ राज्यात कुष्ठरोगमुक्त मोहीम!
✒️ आयपीएल असो किंवा कसोटी चर्चा जडेजाचीच !
▪️चेन्नईला अलविदा, आता राजस्थानकडून खेळणार
✒️ दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेची ७ बाद ९३ अशी स्थिती
✒️ सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून आनंदा माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल
✒️ सांगोला नगरपरिषदेसाठी सहाव्या दिवशी नगसेवक पदासाठी २६ अर्ज दाखल
▪️लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी ५ उमेदवारी अर्ज दाखल
▪️आज रविवारी देखील नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु राहणार
✒️ शेकाप, भाजपकडून अद्याप उमेदवारी अर्ज नाही
▪️शेवटचे दोन दिवस उरले

✒️ प्रभाग क्रमांक ४ मध्ये ज्ञानेश्वर तेली यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ होम टू होम भेटीगाठींसाठी महिलांची आघाडी
✒️ प्रभाग ४ मध्ये श्री. सोमेश यावलकर यांच्या भेटीगाठींना वेग; नागरिकांचा वाढता पाठिंबा
✒️ पत्रकारांना व्यवसायासाठी विनातारण पाच लाखांचे कर्ज मिळावे या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
✒️ सुर्वेची कविता म्हणजे शोषितांचा आवाज : डॉ. श्रीपाल सबनीस
▪️सांगोला येथे पद्मश्री नारायण सुर्वे काव्य जागर व पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



