ठळक बातम्या – 17/03/2026

0

✒️ सामूहिक कॉपीप्रकरणी १०३ शिक्षक निलंबित

▪️दहावी-बारावी परीक्षेदरम्यान गोपनीयतेचा भंग केल्याने सर्वात मोठी कारवाई

▪️गुन्हे होणार दाखल

▪️सीसीटीव्हीच्या सहाय्याने पकडले गैरप्रकार

✒️ इराणच्या चाबहार बंदरावर अमेरिकेचा मोठा हल्ला

▪️भारताची चाबहारमध्ये कोट्यवधीची गुंतवणूक

▪️पहिले एलपीजीवाहक जहाज ‘शिवालिक’ मुंद्रा बंदरात दाखल

✒️ राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

▪️मराठीतून काळ्यानिळ्या रेषा या आत्मचरित्राची निवड

▪️२४ भारतीय भाषांमधील वार्षिक पुरस्कार जाहीर

✒️ नवीन ‘टैरिफ फ्रेमवर्क’ निश्चित झाल्यानंतरच व्यापार करारावर स्वाक्षरी

▪️वाणिज्य सचिवांनी केले स्पष्ट

✒️ आता पेट्रोल पंपांवर मिळणार रॉकेल

▪️अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

✒️ केजरीवाल, सिसोदिया यांचे हायकोर्टाच्या समन्सला आव्हान

✒️ अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी

✒️ सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास

▪️परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

✒️ ‘दिवे’ प्रकरण प्रशासनावरच शेकणार

▪️अधिकाऱ्यांवर कारवाई करा

▪️रितू तावडे यांची मागणी

✒️ खाद्यतेलाच्या दरात १० रुपयांची उसळी

▪️स्वयंपाकघरात महागाईचा भडका

✒️ पुण्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिला ठार

✒️ महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे

▪️हवामान विभागाचा मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा इशारा

✒️ आशियातील सर्वात मोठे ट्युलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले

▪️१८ लाखांहून अधिक फुलांनी खुलली बाग !

✒️ चांदी ९,००० तर, सोने २,९५० रुपयांनी घसरले

✒️ रुपयाचा नवा नीचांक

▪️डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलन ९२.४० खाली

✒️ सेन्सेक्स, निफ्टीला उभारी

▪️सलग तीन दिवसांची घसरण अखेर थांबली

▪️मुंबई निर्देशांक ९३८ अंशांनी वधारला

✒️ चिन्नास्वामी स्टेडियमला हिरवा कंदील

▪️आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यास कर्नाटक राज्य शासनाकडून परवानगी

✒️ बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात द्रविड, बिन्नी, मिताली यांना जीवनगौरव

✒️ गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नूतन सभापती आणि उपसभापती स्वीकारणार पदभार

▪️माजी आमदार शहाजीबापू आणि दिपकआबांच्या उपस्थितीत संपन्न होणार पदग्रहण सोहळा

✒️ सांगोला पोलिसांकडून डाबुन ठेवलेली ८५ जनावरे जप्त, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

✒️ प्रा. संतोष लोंढे यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार

✒️ ५ वर्षापूर्वी आपुलकीकडून लॅपटॉपची मदत

▪️नोकरी मिळताच देणगी देऊन कृतज्ञता !

✒️ जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी पंचायत समिती येथील सहाय्यक लेखा अधिकारी श्री. आनंद जाधव

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here