ठळक बातम्या – 17/04/2025

0

✒️ हिंदू धार्मिक संस्थांवर मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करणार का?

▪️सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल

✒️ कुणाल कामराच्या अटकेची गरजच काय?

▪️हायकोर्टाचा सवाल

▪️कामराला तूर्तास दिलासा, राज्य सरकारला चपराक

✒️ न्या. भूषण गवई यांच्या नावाची सरन्यायाधीशपदासाठी शिफारस

✒️ काँग्रेसची देशभर ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने

▪️सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप

✒️ नाशिकमध्ये दर्गा हटवण्यावरून तणाव

▪️दगडफेकीत २३ पोलीस जखमी

✒️ अमेरिका-चीनदरम्यान ‘टॅरिफ वॉर’ शिगेला

▪️आता ट्रम्प यांनी लादला तब्बल २४५ टक्के आयात कर

✒️ मुर्शिदाबाद हिंसाचार पूर्वनियोजित कट !

▪️ममतांचा भाजप, अमित शहांवर गंभीर आरोप

✒️ साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यलो अलर्ट

✒️ प्रत्येक शेतकऱ्याला ६ हजार देणार

▪️देवेंद्र फडणवीसांकडून लाडका शेतकरी योजना जाहीर

✒️ राजभवनाच्या जागेवर शिवस्मारक उभारा

▪️उद्धव ठाकरेंचा उदयनराजे भोसलेंच्या मागणीला पाठिंबा

✒️ महायुती सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षा भारी – आदित्य ठाकरे

✒️ सेन्सेक्स पुन्हा ७७ हजारांवर

▪️तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी

✒️ सरकारकडून सोने-चांदीच्या मूळ आयात शुल्कात वाढ

✒️ वानखेडेवर आज फटकेबाजीची पर्वणी

▪️मुंबईसमोर हैदराबादचे कडवे आव्हान; विजयी लय कायम राखण्याचे दोन्ही संघांचे ध्येय

✒️ नीरा देवधर पाण्यातून सांगोला-पंढरपूर मतदार संघासाठी १ टी एम सी वाढीव पाणी मंजूर – शहाजीबापू पाटील

▪️नीरा-देवधरचा सांगोला-पंढरपूर मतदार संघातील कॅनॉल होणार बारमाही

✒️ अस्तित्व संस्थेकडून आपुलकी प्रतिष्ठानला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट

✒️ आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी तातडीने सोडवला विद्यार्थ्यांचा प्रश्न

✒️ सांगोला तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट

▪️इटकी, राजापूर, राजुरी गावातून टँकरची मागणी

✒️ सांगोला शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत : मा. बांधकाम सभापती सतिशभाऊ सावंत

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here