✒️ सेना, संपूर्ण देश मोदींच्या चरणी नतमस्तक !
▪️मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
✒️ ‘आयएमएफ’च्या कर्जाचा पाक दहशतवादासाठी वापर करणार
▪️राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली भीती
✒️ अमेरिकेतून पैसे पाठवताना ५ टक्के कर लागणार
▪️अमेरिकन संसदेत विधेयक सादर
✒️ एक लाख क्षमतेच्या नव्या क्रिकेट मैदानासाठी जागा देणार
▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
✒️ ‘इंडिया आघाडी’ तुटतेय – चिदंबरम
✒️ एव्हरेस्ट उतरताना भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू
✒️ गाझात ९३ जण ठार
✒️ ‘शक्ती’ चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकणात पावसाचा रेड अलर्ट
✒️ भाजप नेत्यांकडून सैन्य दलाचा अपमान – सपकाळ
✒️ शिंदे सेनेकडून राज्यात ‘भव्य तिरंगा’ यात्रा
✒️ प्लास्टिकमुक्त परिसराचा संकल्प करा – राज्यपाल
✒️ दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण
▪️जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची ग्वाही
✒️ आयपीएलच्या पुनरागमनात विराटकडे लक्ष
▪️चिन्नास्वामी स्टेडियमवर आज बंगळुरूची कोलकाताशी गाठ; लढतीवर पावसाचे सावट
✒️ कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रोहित शर्मा स्टँडचे लोकार्पण
✒️ पाण्याच्या टँकरची मागणी आल्यास प्रशासनाने ४८ तासाच्या आत मंजुरी द्यावी- पालकमंत्री जयकुमार गोरे
✒️ उत्कर्ष विद्यालय म्हणजे एक संस्कारपीठ-प्रा. निलिमा कुलकर्णी
▪️उत्कर्ष विद्यालयात इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
✒️ बंडगर दिव्यांग दाम्पत्याच्या हस्ते आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचा उद्या उद्घाटन
✒️ घरकुल धारकांना तात्काळ वाळू मोफत द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू-नितीनभाऊ रणदिवे
✒️ पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना पोलीस मित्र संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन
✒️ सांगोला नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचा पगारवाढीसाठी बेमुदत संप, शहर व उपनगरात स्वच्छतेची कामे ठप्प, ठेकेदार प्रतिनिधी व सफाई कामगार यांच्यातील बैठक निष्फळ
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक