✒️ आमच्यासोबत सत्तेत या !
▪️मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर
▪️फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी
▪️सभागृहातील गोष्टी खेळीमेळीने घ्याव्या- उद्धव ठाकरे
✒️ पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी
▪️२४ हजार कोटी रुपये खर्च होणार
✒️ नाटो’ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी
▪️रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ
✒️ खासगी कोचिंग क्लासेससाठी लवकरच कायदा आणणार
▪️शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती
✒️ राज ठाकरे यांचे ‘तळ्यात मळ्यात’
▪️युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही !
✒️ जनसुरक्षावरून काँग्रेस आमदारांनी घेतलेल्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी नाराज
▪️विधिमंडळ पक्षाला स्पष्टीकरणाचे आदेश
✒️ गिरणी कामगारांच्या जमीन विक्रीची माहिती तपासू !
▪️मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
✒️ स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेना-रिपब्लिकन सेनेची युती
✒️ राज्यात दररोज सरासरी १०५ महिला – मुली बेपत्ता
▪️प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’; मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
✒️ विरोधकांचे लुंगी-बनियान आंदोलन
▪️विधानभवनाच्या पायऱ्यांवर मविआची जोरदार घोषणाबाजी
✒️ राज्यात लवकरच सीसीटीव्ही धोरण
▪️गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती
✒️ मुंबई उपनगरात रेल्वे अपघातात तीन वर्षांत ७,५६५ प्रवाशांचा मृत्यू
✒️ देशात विचारधारांची लढाई जोरात, एक द्वेषाची तर दुसरी सत्याची !
▪️काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जोरदार हल्लाबोल
✒️ मंत्री, वरिष्ठ अधिकारी ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात- नाना पटोले
✒️ कांदा सडतोय, शेतकरी रडतोय
▪️पुन्हा नव्या समितीकडे सरकारचा मोर्चा; २३ वर्षांपूर्वीच्या अहवालाची अंमलबजावणी शून्यच !
✒️ बुमराने चौथी कसोटी खेळावी !
▪️संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत
✒️ सिंधू सलामीलाच गारद; सात्विक-चिरागचा विजयारंभ
▪️जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धा
✒️ आशियाई स्पर्धेत महाराष्ट्राला १६ सुवर्ण
✒️ सांगोला अर्बन बँक रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधातून मुक्त
▪️आर्थिक वर्षात ४.२४ कोटी निव्वळ नफा; बँकेस मिळाला ऑडिट वर्ग अ
✒️ सूर्योदय फाउंडेशन तर्फे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा जीवनगौरव पुरस्काराने उद्या होणार सन्मान
✒️ डॉ. महावीर आलदर यांच्या वाढदिवसानिमित्त आलदर हॉस्पिटलतर्फे उद्या भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
✒️ मातंग समाजाच्या मागण्यांसाठी लहुजी पँथर सेनेचा २४ जुलैला विराट मोर्चा
✒️ शक्तिपीठ रद्द साठी नेतेमंडळींनी नेतृत्व हाती घ्यावे – अॅड. सचिन देशमुख
✒️ डॉ. कृष्णा इंगोले यांची कथा सोलापूर विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात
✒️ पावसा अभावी पिकांनी माना टाकल्या ; आभाळात धग दाटून आले परंतु पाऊस पडेना
▪️शेतकरी चिंताग्रस्त
✒️ सर्व लोककल्याणकारी योजनेचे मानधन वेळेवर करावे; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक