✒️ मणिपूर पुन्हा पेटले. ▪️दोन मंत्री, तीन आमदारांच्या घरांवर हल्ले, संचारबंदी जारी. ✒️ उत्तर प्रदेशात अग्निकांड ! ▪️१० नवजात बालकांचा होरपळून अंत. ✒️ बाळासाहेब ठाकरेंबद्दल काँग्रेसला आदर प्रियांका गांधी ▪️जातनिहाय जनगणना करण्यावे मोदी-शहांना खुले आव्हान
✒️ निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !
▪️शरद पवार यांचा भाजपवर हल्लाबोल
✒️ राज्यघटना देशाचा डीएनए, मात्र भाजप, संघासाठी ते कोरे पुस्तक
▪️राहुल गांधी यांचा आरोप
✒️ महायुतीला आता पाताळात गाडणार
▪️उद्धव ठाकरे यांचा घणाघात
✒️ निवडणूक जिंकण्यासाठी शक्ती पणाला लावा
▪️पंतप्रधानांच भाजपच्या बुध कार्यकर्त्यांना आवाहन
✒️ समाजात फूट पाडण्याचा भाजपचा डाव
▪️राज बब्बर यांचा भाजपवर हल्लाबोल
✒️ भाजपच्या राजवटीत महाराष्ट्राची अधोगती
▪️माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची टीका
✒️ भाजपचे मतांसाठी धर्मयुद्ध – संजय राऊत
✒️ माझे सरकार पाडणे हा भाजपचा सत्ता जिहाद
▪️उद्धव ठाकरे यांचा आरोप
✒️ मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना पाडा- मनोज जरांगे
✒️ दुखापत पाठ सोडेना !
▪️शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून बाहेर ? अंगठ्याला इजा
✒️ द. आफ्रिकेविरुद्धचा मालिका विजय हा ‘कठोर मेहनतीनेच’
▪️व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे गौरवोद्गार
✒️ अनेक रुग्णांना देवदूत म्हणून धावलेल्या डॉ. बाबासाहेब देशमुख यांना वैद्यकीय क्षेत्राचाही पाठिंबा
▪️सांगोल्यात मेळावा घेऊन शेकापला जाहीर पाठिंबा; निवडून आणण्याचा संकल्प
✒️ डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारासाठी इंदोर घराण्याचे वंशज भूषणसिंह होळकर मैदानात
✒️ सांगोला येथे मुस्लिम बांधवांचा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा
✒️ सांगोला तालुक्याचा दुष्काळाचा कलंक संपवला – आम.शहाजीबापू पाटील
▪️सांगोला तालुक्यातील हातीद, अजनाळे, कडलास येथील प्रचार सभेस मोठा प्रतिसाद
✒️ पराभवाचे साक्षीदार होण्यापेक्षा दिपकआबांच्या विजयाचे शिलेदार व्हा- अभिषेक कांबळे
▪️उपेक्षितांच्या हक्कासाठी मातंग समाज दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार
✒️ ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा
✒️ मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे: मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील
✒️ निवडणूक कर्तव्यात कसूर केलेल्या ५९ कर्मचाऱ्यांवर खाते अंतर्गत चौकशी करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर
✒️ आम. अॅड. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ सिनेस्टार गोविंदा यांचा रविवारी रोड शो व जाहीर सभा
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक